Trending News: सोशल मीडियावर दररोज कित्येक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही अंगावर शहारा आणणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कोळी हिंसकपणे मासा खात आहे. हा व्हिडिओ, जो मोठ्या प्रमाणावर शेअर केला गेला आहे, मूळतः जीन-पियरे व्हेरा, या निसर्ग छायाचित्रकार आणि टूर मार्गदर्शकाने तो इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ सर्व विचित्र गोष्टी पोस्ट करणाऱ्या Snagbug या इंस्टाग्राम पेजवर पुन्हा शेअर केला आहे.

मासेमारी करणारा एका महाकाय कोळी

या विस्मयकारक व्हिडिओमध्ये, उथळ पाण्यात दोन खडकांच्या मध्ये स्थित असलेला हा मासेमारी करणारा एका महाकाय कोळी त्याच्या तुलनेने मोठ्या भक्ष्याची शिकार करीत आहे. कॅप्शननुसार, अन्न म्हणून जलचरांना पकडण्याची क्षमता या कोळ्याला त्याच्या शरीराला झाकून ठेवलेल्या हायड्रोफोबिक केसांमुळे मिळते आहे, ज्यामुळे तो शिकार करताना कोरडा राहू शकतो.

cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Snake Bites Man Viral Video
जंगलात तब्बल ७ सापांशी खेळत होता तरुण, इतक्यात एकाने काढला फणा अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
Leopard Mother Sacrifices Herself To Protect Her Cubs shocking video
VIDEO: “विषय काळजाचा होता” पिल्लांना वाचवण्यासाठी बिबट्या मादी सिंहाला भिडली; शेवटी आईचं प्रेम जिंकलं की सिंहाची ताकद?
Boy Spoils Sister's Rangoli Caught on CCTV
संधी साधली अन् बहिणीने काढलेली रांगोळी खराब केली, पण अशी झाली पोलखोल, VIDEO एकदा पाहाच
bull Fight Viral Video | Bull Attack on boy Wearing Red Shirt
“शिंगांनी उडवलं अन् लाथांनी तुडवणार इतक्यात…”, पिसाळलेल्या बैलाचा व्यक्तीवर हल्ला; पाहा थरारक Video
Fight between dog and cock people surprise after result dog scared from this bird watch viral video
VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” एवढ्याशा कोंबड्यानं कुत्र्याची काय अवस्था केली पाहाच

हेही वाचा – गोव्यामध्ये बिअर इतकी स्वस्त का मिळते? इतर राज्यांच्या तुलनेत एवढा फरक असण्याचे कारण जाणून घ्या

मासेमारी करणारा कोळी अशी करतो भक्ष्याची शिकार

कॅप्शनमध्ये पुढे असे लिहिले आहे की.” कोळी पाण्याच्या काठावर थांबतो, कोणतेही तरंग शोधण्यासाठी पृष्ठभागावर त्याचे हातपाय लटकत असतात. एखादा मासा दृष्टीस पडला की, तो कोळी चटकन झडप मारतो, त्याचे विष वापरून त्याने पकडलेली शिकार निसटण्याआधी काबीज करतो.

हेही वाचा – Chat नव्हे ChaiGPT, चहा विक्रेत्याचा स्मार्ट जुगाड! दुकानाला दिले भन्नाट नाव, व्हायरल झाले फोटो

तुफान व्हायरल होतोय हा व्हिडीओ

व्हिडिओला आतापर्यंत १०२ लाखांपेक्षा जास्त लोकांना पाहिले आहे तर ७५०० लोकांनी या व्हिडिओल पसंती दर्शवली आहे. व्हिडिओवर अनेकांनी प्रतक्रिया दिली आहे. एकाने व्हिडीओ पाहून अविश्वनीय म्हटले आहे तर काहींनी माशासाठी दुख: व्यक्त केले आहे. काहींनी कोळीने मोठ्या भक्ष्याची शिकार कशी केली यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

wolf spidersप्रमाणेच, fishing spider हे दक्षिणपूर्व युनायटेड स्टेट्सचे मूळ आहेत आणि प्रामुख्याने पाण्याजवळच्या भागात राहतात. ते लहान मासे आणि पाण्यावरील किडे खाऊन जगतात.