Viral Video : लग्नातील अनेक डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच लहान मुलांचा एक डान्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक छोटा मुलगा आणि छोटी मुलगी अप्रतिम डान्स करताना दिसून येत आहे. हा एका लग्नसोहळ्यातील व्हिडीओ असल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन चिमुकली मुले (छोटा मुलगा आणि छोटी मुलगी) सनई-चौघड्याच्या तालावर तुफान डान्स करत आहेत. या व्हिडीओत दोघांची डान्स करण्याची स्टाईल आणि स्टेप्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या दोघांच्या चेहऱ्यावरील हावभावही पाहण्यासारखे आहेत.
या व्हिडीओत आजूबाजूला उभे असणारे लोकसुद्धा या दोघांच्या डान्सचा आनंद घेताना दिसून येत आहे. हा तुफान डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : OMG! आता माकडही झालेय पाणीपुरीचे फॅन; पाणीपुरी खातानाचा माकडाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा Video

tujyat_jeev_guntla या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेक युजर्स या दोघांच्या डान्सचे कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, ‘एक नंबर’; तर एका युजरने लिहिले आहे, ‘खूप छान डान्स’ आणखी एका युजरने लिहिले आहे, ‘वाह भावा, लय धम्माल’.