Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी नवीन काहीतरी तुफान व्हायरल होते. काही दिवसांपासून एक गाणं चांगलंच व्हायरल होत आहे. “अप्पांचा विषय लय हार्ड आहे” हे गाणं तुम्ही ऐकलेच असेल. अनेक जण या गाण्यावर रिल्स आणि व्हिडीओ शेअर करत आहे.

सध्या असाच एका चिमुकलीचा व्हिडीओ चर्चेत आला आहे पण या व्हिडीओमध्ये एक चिमुकली अप्पांवर नाही तर पप्पांवर गाणं म्हणताना दिसतेय. ही चिमुकली म्हणते, “पप्पांचा विषय लय हार्ड आहे.” सध्या या चिमुकलीचं गाणं चांगलंच व्हायरल होत आहे. (a girl child made a beautiful song on her father pappacha Vishay lay hard aahe video goes viral on social media)

Trending video boy from village singing song of nathicha nakhara goosebumps came on people after listing his song viral video
“नथीचा नखरा नऊवारी साडी” शाळकरी मुलाच्या गाण्यानं अख्ख्या महाराष्ट्राला लावलं वेड; सूर असा की अंगावर येतील शहारे, VIDEO पाहाच
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Savlyachi Janu Savli
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांचा ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “तुम्ही किती…”
pune fc road video : a puneri boy amazing suggestion to youngsters
Video : “मित्रा, यावर्षी तरी तिच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी …” पुणेकर तरुणाने दिला लाखमोलाचा संदेश, पुणेरी पाटी होतेय व्हायरल
Heartwarming video
“बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं..” मुलीचे मोठ्या आवडीने फोटो काढत होते वडील, VIDEO होतोय व्हायरल
Beautiful dance performance by barkat arora
‘हिच्या डान्सपुढे हिरोईनही पडेल फिकी…’; बघाल तर बघतच राहाल चिमुकलीचा डान्स; पाहा VIDEO

पप्पांचा विषय लय हार्ड आहे..

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकली दिसेल. ती म्हणते, “अप्पांचं गाणं लय व्हायरल झालं. आता मी पप्पांवर गाणं बनवलं. पप्पांचा विषय लय हार्ड आहे. पप्पाच माझ्या जीवनाचं कार्ड आहे. पप्पाला चार एकर रान आहे. पप्पाच्या कष्टाची जाण आहे. पप्पाला मित्रात लय मान आहे. म्हणून पप्पाला सलाम आहे. कसं वाटलं गाणं…”

हेही वाचा : VIDEO: धक्कादायक! वंदे भारत एक्स्प्रेसच्या जेवणात सापडलं मेलेलं झुरळ; प्रवाशाची रेल्वे अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार; म्हणाला…

पाहा व्हायरल व्हिडीओ

marathi_speaker या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आता मी पप्पावर गाणं बनवलं…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या असून एका युजरने लिहिलेय, “खूप छान आहे ताई ” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान.. खूप मोठी हो ताई”

हेही वाचा : VIDEO: स्वतः ऑटो चालवत हॉस्पिटलमध्ये पोहोचला; तपासताना मान टाकली अन् डॉक्टरांसमोरच मृत्यूनं गाठलं

आणखी एका युजरने लिहिलेय, “पप्पांचा विषय लय हार्ड आहे.. कारण जगात पप्पांसारख कुणी नाही..” अनेक युजर्सना चिमुकलीचे हे गाणं खूप आवडले. काही युजर्सनी या गाण्यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत तर काही युजर्सनी या चिमुकलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

व्हायरल गाणं ( Viral Song – Appacha Vishay Lay Hard Hai)

“आप्पाचा विषय लय हार्ड हे.
आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड हे
आप्पाचं घरात नाय ध्यान पण
आप्पाचा बाहेर लय लाड आहे..”

सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, हे गाणं कुणी लिहिले आणि कुणी गायले? युट्युबवर वरदान या नावाने अकाउंट असलेल्या एका तरुणाने हे गाणं गायलं आहे आणि त्यानेच हे गाणं लिहिले सुद्धा आहे.

Story img Loader