सोशल मीडियावर सतत नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये कधी डान्स तर कधी कॉमेडी व्हिडीओचा समावेश असतो. अनेकांना सोशल मीडियावरील ट्रेंड फॉलो करण्याची सवय असते. शिवाय लोकांना अशा ट्रेंडची इतकी भुरळ पडली आहे की, अनेकजण ते फॉलो करण्याच्या नादात स्वत:ती फजितीही करुन घेतात. सध्या अशाच एका मुलीचा , ‘पतली कमरिया मोरी आय… हाय… हाय…तिरछी नजरिया बोले हाय… हाय…’ या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुलीची चांगली फजिती झाल्याचं पाहायला मिळत आहे.

तुम्ही जर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असाल तर तुम्हाला ‘पतली कमरिया मोरी, हाय हाय हाय’ या भोजपुरी गाण्याने इंटरनेटवर किती धुमाकूळ घातला हे सांगायला नको. मागील अनेक दिवसांपासून या गाण्याचा ट्रेंड सुरु असून तो अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये. अशातच आता या गाण्यावर डान्स करणाऱ्या एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

litile girl Singing
चिमुकलीने गायले “मेरे ख्वाबों में जो आए” गाणे! नेटकरी म्हणे, ‘हा तिचा आवाज नाही”, Viral Videoचे काय आहे सत्य?
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Actor Vicky kaushal 25 kilos weight gain for Chhaava 80 to 105 kilos expert advice on weight gain
बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने ‘छावा’ चित्रपटासाठी वाढवलं २५ किलो वजन, तुम्हालाही वजन वाढवायचं असेल तर तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला ठेवा लक्षात
Myra Vaikul
मायरा वायकूळ रडण्याचा सीन शूट करण्यासाठी काय करायची? म्हणाली, “मी एका जागेवर…”
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
netizen troll to marathi singer juilee joglekar for her kandepohe performance
Video: “वेगळं काय तरी करा…”; जुईली जोगळेकरच्या ‘त्या’ परफॉर्मन्सवर नेटकऱ्याची खोचक प्रतिक्रिया, गायिका म्हणाली…

हेही पाहा- Video: उड्डाणपुलावर उभा राहून ‘तो’ उधळत होता पैसे; त्यानंतर जमलेल्या लोकांनी काय केलं ते एकदा पाहाच

व्हिडीओमध्ये एक मुलगी टेम्पोवर चढून रिल बनवायला सुरुवात करत असल्याचं दिसत आहे. एक व्यक्ती ती डान्स करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड करत आहे. ती मुलगी डान्स करायला सुरुवात करते आणि डान्स करता करता अचानक टेम्पोतून रस्त्यावर पडते. व्हिडीओमध्ये ती खूप जोरात पडल्याचं जाणवत आहे. त्यामुळे या मुलीला रील बनवणं महागात पडल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

हेही पाहा- ‘या’ रीलमुळे पोलिसांनी तरुणीला ठोठावला १७ हजारांचा दंड; पोलीस म्हणाले, “Viral Video पाहून…”

‘पतली कमरिया मोरी, या गाण्यावर रील बनवताना टेम्पोतून खाली पडलेल्या या तरुणीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर अनेकजण हा व्हिडीओ आश्चर्यचकित झाले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने ‘काय झालं पतली कमरीया तुटली का?’ अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका व्यक्तीने ”निष्काळजीपणाचं फळ भेटलं’ अशी कमेंट केली आहे.

Story img Loader