Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. कधी कोणी मेट्रोमध्ये भांडताना दिसतात तर कधी कोणी जुगाड करताना दिसतात. सोशल मीडियावर कधी साडीची चर्चा होते तर कधी हेअर स्टाइलची चर्चा होते. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी दिसत आहे. या मुलीची हेअर स्टाइल सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की ही कोणती हेअर स्टाइल आहे? सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a girls hair style goes viral on social media what will you give the name of this hairstyle)

मुलीच्या हेअर स्टाइलची सोशल मडियावर चर्चा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक मुलगी एका मैदानावर उभी आहे आणि गाण्यावर लिप्सिंग करत व्हिडीओ रेकॉर्ड करत आहे. या मुलीची अनोखी हेअर स्टाइल पाहून कोणीही अवाक् होईल. मुलीने तिच्या केसांना कोंबडासारखा लूक दिला आहे. तुम्ही दुरवरून पाहाल तर तुम्हाला वाटेल की तिच्या डोक्यावर कोंबडा बसलेला आहे. या प्रकारची हेअर स्टाइल कदाचित तुम्ही पहिल्यांदा बघितली असेल. काही लोक ही अनोखी हेअर स्टाइल पाहून आश्चर्यचकीत होतील.

Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Shocking Video Woman Seen Walking Naked On Busy Street In Broad Daylight In Ghaziabad viral Clip Prompts
धक्कादायक! भररस्त्यात विवस्त्र फिरत होती महिला, Video होतोय Viral
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
chappal at modi car video
Video: पंतप्रधान मोदींच्या कारवर फेकली चप्पल, व्हिडीओ व्हायरल; कार पुढे येताच सुरक्षा रक्षकाने…
Did you ever notice this mistake in Navra Mazha Navsacha movie
Video: ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ‘ही’ चूक कधी तुम्हाला लक्षात आली का? व्हिडिओ होतोय व्हायरल
Sania Mirza Marrying Mohammed Shami Rumors
सानिया मिर्झा व मोहम्मद शमीच्या लग्नाच्या चर्चांवर सानियाच्या वडिलांनी सोडलं मौन; म्हणाले, “ती त्याला भेटली..”
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Viral Video: Girl's Rain Dance Interrupted By Thunderbolt Scare shocking video
VIDEO: निसर्गापुढे माणूस दुबळाच! ‘ती’ रील्स बनवत होती आणि वीज पडली; तुम्हीच सांगा तरुणीचं काय चुकलं?

हेही वाचा : सहा सिंहाच्या तावडीत सापडला एकटा झेब्रा, एकापोठापाठ एक सिंह मारत होता झडप तरी…. Viral Videoमध्ये पाहा थरारक शिकार!

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : हद्द झाली राव! महागड्या रेस्टॉरंटमध्ये फुकट जेवण मिळवण्यासाठी जोडप्याने केले हे कृत्य, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं

@fewsecl8r या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सध्या मार्केटमध्ये आलेली हेअर स्टाइल. काय नाव देणार?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मुर्गा हेअर स्टाइल” तर एका युजरने लिहिलेय, “मुर्गा कट” आणखी एका युजरने लिहिलेय,”कुक्कड स्टाइल” एक युजर लिहितो, “कुक हेअर स्टाइल” तर एक युजर लिहितो, “मुर्गा छाप” एका युजरने लिहिलेय, “कॉकटेल हेअर स्टाइल” अनेक युजर्सनी या हेअर स्टाइलला भन्नाट असे नावे दिली आहेत. काही युजर्सनी ही हेअर स्टाइल पाहून आश्चर्य व्यक्त केले आहेत तर काही युजर्सनी या हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.