Viral Video : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो. अनेकदा लग्नात नवरी रडताना आपण अनेकदा पाहिले असेल; पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये चक्क नवरदेव भरमांडवात रडताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, नवरी दिसताच नवरदेव रडायला लागतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

हेही वाचा : OMG! भरमंडपात दुसऱ्यानेच भरले नवरीच्या भांगात कुंकू, नवरदेवर राहिला पाहात! व्हायरल होतोय Video

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
mother emotional video sad stories of elderly mother
“माझं कोणी नाही रडायला….” वृद्ध आईचे ते शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी; काळजाला भिडणारा VIDEO तुम्हाला काय वाटत?
Heart-Melting Video
VIDEO : पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं! तरुणाने सादर केली प्रेमावरची कविता; म्हणाला,”एकदा प्रेमात पडल्यावर पुन्हा पडता येत नाही” VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. या व्हिडीओमध्ये लग्नाच्या स्टेजवर नवरदेव उभा असतो. अचानक नवरी स्टेजकडे येताना दिसते. प्रेयसी आता बायको होणार, हे पाहून त्याला आनंद होतो. प्रेयसीला नवरीसारखे नटलेले पाहून तो चक्क रडायला लागतो. तेव्हा नवरी त्याला इशाऱ्याने रडू नको, असे सांगते. पुढे नवरी स्टेजवर येते आणि हातातील पुष्पगुच्छ नवरदेवाला देते. नवरदेव प्रेमाने नवरीला मिठीच मारतो. हा सुंदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : चालत्या बाइकवर कपलचा रोमान्स, सोशल मीडियावर Video Viral

weddingz.in या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओवर अनेक यूजर्सनी लव्ह, हार्टच्या इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलेय- Wow! तिच्यासाठी मी खूप आनंदी आहे. या दोघांवर नेहमी देवाचा आशीर्वाद राहो! तर आणखी एका यूजरने लिहिले आहे- मुलगा खूप छान आहे.

Story img Loader