Ukhana Viral Video : आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये उखाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणताही कार्यक्रम, शुभारंभ किंवा मंगलकार्य उखाणे घेतल्याशिवाय अपूर्ण असतो. हळदकुंकूचा कार्यक्रम असो किंवा सत्यनारायणाची पूजा, लग्नसमारंभ त गृहप्रवेश उखाणे हे हवेच. कोणताही कार्यक्रम असो उखाणे हे आवडीने घेतले जातात.
उखाण्याद्वारे लयबद्ध पद्धतीने जोडीदाराने नाव घेतेल जाते आणि अनेकदा जोडीदाराप्रती प्रेम व्यक्त केले जाते.
सध्या लग्नसमारंभ सुरू झाले आहे. सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेक उखाण्यांचे व्हिडीओ सुद्धा चर्चेत येत आहे. महिलांप्रमाणे पुरुष मंडळी सुद्धा आवडीने उखाणा घेताना दिसत आहे. सध्या असाच एका नवविवाहित तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण पत्नीसह गृहप्रवेश करताना उखाणा घेताना दिसतो. या तरुणाचा उखाणा ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a groom said amazing funny ukhana in front of family and bride video goes viral on social media)
“…आई आई नाही; बायको बायको करायचं” नवरदेवाने सांगितला भन्नाट उखाणा, VIDEO होतोय व्हायरल
Ukhana Video : सध्या असाच एका नवविवाहित तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण पत्नीसह गृहप्रवेश करताना उखाणा घेताना दिसतो. या तरुणाचा उखाणा ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-11-2024 at 13:07 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoव्हायरल न्यूजViral Newsव्हायरल व्हिडीओViral Video
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A groom said amazing funny ukhana in front of family and bride video goes viral on social media ndj