Viral Video : सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. काही लोकं तर चक्क स्टेशनवर किंवा मेट्रो किंवा रेल्वेमध्ये डान्स करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मित्र-मैत्रीणींचा एक ग्रुप चक्क स्टेशनवर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा हा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हा व्हायरल व्हिडीओ दिल्ली रेल्वे स्टेशनवरील आहे. या व्हिडीओत चार मुली आणि दोन मुलं लोकप्रिय बॉलीवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. कुछ कुछ होता या चित्रपटातील कोई मिल गया या गाण्यावर हे मित्र मंडळी भन्नाट डान्स करताना दिसत आहे. त्यांचा हा ग्रुप पाहून तुम्हालाही तुमच्या मित्र मैत्रीणींची आठवण येऊ शकते.

Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Navri Mile Hitlerla actress dance on Kishore kumar Eena Meena Deeka song watch video
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांचा किशोर कुमार यांच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Couples unique dance
”हृदयी वसंत फुलताना..” गाण्यावर काका काकूंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

हेही वाचा : बहीण ही नेहमी दुसरी आई असते! चिमुकल्या भावाबरोबर शाळेत जातानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

teju.s216 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान डान्स” तर एका युजरने लिहिलेय, “सर्व मित्र खूप गोड आहेत” आणखी एका युजरने लिहिलेय, “अशी गँग भेटायला पाहिजे आयुष्यात”

Story img Loader