Viral video : सोशल मीडियावर दरदिवशी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. कोणी कॉमेडी रिल्स बनवताना दिसतात तर कधी कोणी जुगाड दाखवताना दिसतात. अनेक जण स्वत:च्या कला सादर करताना दिसतात. काही लोक स्वत:चे अनुभव सुद्धा सोशल मीडियावर शेअर करतात.एखादी चांगली वाईट गोष्ट किंवा त्यांना आलेला अनुभव सांगतात. (a guy working at juice centre looks like Hrithik Roshan)

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक ज्यूस सेंटर दिसेल. व्हिडीओत तुम्हाला चक्क हृतिक रोशन सारखा दिसणारा तरुण ज्यूस विकताना दिसेल. पण हा हृतिक रोशन रोशन नाही तर त्याचा सारखा दिसणारा तरुण आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Person stuck in traffic got bored and ended up doing this video
एकीकडे ट्रॅफिक जाम दुसरीकडे वडिलांचे १५ मिस कॉल्स; तरुणानं केलं असं काही की VIDEO पाहून पोट धरुन हसाल
sai tamhankar bus incident
“बसने प्रवास करताना मागून एक हात शरीराभोवती आला अन् मी…”, सई ताम्हणकरने सांगितला धक्कादायक प्रसंग
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Sai Tamhankar on divorce party with Ex Husband
“आम्ही दारू प्यायलो अन्…”, घटस्फोटानंतर पतीसह केलेल्या पार्टीबद्दल सई ताम्हणकरचे विधान; नात्यातील फसवणुकीबद्दल म्हणाली…
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
Did you ever notice this mistake in Navra Mazha Navsacha movie
Video: ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ‘ही’ चूक कधी तुम्हाला लक्षात आली का? व्हिडिओ होतोय व्हायरल

हेही वाचा : ‘गुलाबी साडी’ गाण्यावर चिमुकलीचे हटके एक्स्प्रेशन आणि डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला सेम टू सेम हृतिक रोशन सारखा चेहरा असणारा तरुण दिसेल. त्याच्या हातात चार ज्युसचे ग्लास आहेत आणि तो ग्राहकांना ज्यूस सर्व्ह करत आहे. सुरुवातीला काही क्षण तुम्ही त्याला पाहून चकीत होऊ शकता. पण नंतर तुमच्या लक्षात येईल ही हा तरुण हृतिक रोशन नाही. तासगांव येथील ब्रम्हा ज्यूस सेंटर येथे तो कामाला आहे.

हेही वाचा : हृदयी वसंत फुलताना… चिमुकल्यांनी जोडीने केला अप्रतिम डान्स, VIDEO होतोय व्हायरल

bramha_juice_tasgaon या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “यार सेम हृतिक रोशन …..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “फेमस करा त्या दादाला पब्लिक. गरीब आहे तो दादा व त्याला काहीच गर्व नाही की तो ठीक हृतिक रोशन सारखा दिसतो.” तर एका युजरने लिहिलेय, “हा पूर्ण सेम दिसतो पण व्हिडिओ काढून कॉपी करत नाही..आणि बाकीचे डुप्लिकेट काय पण स्वतः च हसू करून घेतात त्यामध्ये अजयचे तर काय सांगायलाच नको.” आणखी एका युजरने मिश्किलपणे लिहिलेय, “हा ह्रतिक रोशनचा जुळा भाऊ आहे जो आईने जत्रेत आणला होता आणि हातातून निसटला होता” एक युजर लिहितो, “जूस प्यायला कमी आणि त्याला बघायलाच जास्त येतील”