Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी हे लहान मुले डान्स करताना दिसतात तर कधी गाणी म्हणताना दिसतात. कधी हे लहान मुले मजा मस्ती करताना दिसतात कर कधी ढसा ढसा रडताना दिसतात. अनेकदा आईवडील आवडीने त्यांच्या मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला तिच्या चिमुकल्या मुलीबरोबर मजेशीर संवाद साधताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. (Video : a little girl told clearly she does not want to go to school and take care of the buffalo)

“शाळेत जात नाही, म्हशी राखते”

या व्हायरल व्हिडीओमध्ये आई आणि चिमुकलीचा संवाद दिसतोय.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
Diwali Jugaad Video how to clean diya in Diwali 2024 kitchen tips in marathi
गॅसवर दिवा ठेवताच कमाल झाली; दिवाळीआधी पणतीचा ‘हा’ VIDEO जरूर पाहा, दिवाळीत होईल मोठा फायदा
Viral Video Shows Traffic Police has stopped a Baby Girl
VIRAL VIDEO : लायसन्स कुठे आहे? आजोबा-नातीला ट्रॅफिक पोलिसांनी थांबवलं, दंड मागताच पाहा चिमुकलीने काय केलं
Puneri pati viral only punekars know how to make and deal with them
“आमच्या मुलाचे लग्न…” पुण्यात मुलाला स्थळ आणणाऱ्यांसाठी पालकांनी घराबाहेर लावली भन्नाट पाटी; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Gani Bavari Viral Video
‘डान्स असावा तर असा…’ ‘घनी बावरी’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

आई : शाळेला जातेय की काय करतेय.
चिमुकली : म्हशी राखते
आई : आणि शाळा..
चिमुकली : नाही
आई : शाळेला नाही जायचं? मग काय करते तू?
चिमुकली : म्हशी राखते
आई : किती म्हशी राखते?
चिमुकली : दोन
आई : काय करते म्हशी राखून? तु डॉक्टर होणार आहे ना?
चिमुकली : नाही
आई : तु म्हणालीस की मला डॉक्टर होणार आहे म्हणून..
चिमुकली : नाही
आई : मग काय करते तू
चिमुकली : म्हशी राखते

हेही वाचा :‘बापरे! तिने नवऱ्याच्या मानेवर पाय ठेवून…’ करवा चौथ स्पेशल रील बनवण्यासाठी महिलेचा स्टंट, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

मायलेकीचा हा संवाद ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या घरातील चिमुकल्यांची आठवण येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “शाळेला जाणार नाही पण म्हशी राखते.”

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : VIRAL VIDEO : आतापर्यंतचा सर्वात भारी व्हिडीओ! डान्स करताना स्पीकर बंद पडला अन्… असा पूर्ण झाला तिचा पर्फोमन्स

hasa.potbharun या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “म्हशीचं लय अवघड आहे पिल्लू” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
यापूर्वीही लहान मुलांचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये मम्मी आणि पप्पा एकमेकांना प्रेमाने काय हाक मारतात, हे त्या चिमुकलीने एका सार्वजानिक कार्यक्रमात सांगितले होते.

Story img Loader