सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेकजण जीवघेणे स्टंट करतात. धोकादायक स्टंट करणं अनेकांना महागात पडल्याचंही आपण पाहिलं आहे. तरीही जीवघेणे स्टंट करण्याची अनेकांची सवय काही केल्या जात नाही. शिवाय हे स्टंट करण्यामुळे आपणाला किती मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं याचे एक ताजं उदाहरण समोर आलं आहे. ज्यामध्ये एक मुलगा स्टंट करताना भरधाव बाईकवरुन छातीवर पडला आणि रस्त्यावरुन फरपटत गेल्याचं दिसत आहे.

सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये स्टंटबाजी करण्याची मोठी क्रेझ आली आहे. प्रत्येकजण इतरांपेक्षा काहीतरी वेगळ करुन दाखवण्याच्या नादात वेगवेगळे स्टंट करतो. या स्टंट करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक बाईकस्वारांचा समावेश असतो. अशाच एका तरुणाला बाईकवर स्टंट करणं अंगलट आल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील तरुण अतिशय धक्कादायक असा स्टंट करताना दिसत आहे

Shocking video Young Man Risks His Life By Climbing 30-Ft Hoarding On Highway For Instagram Reel In UP's Saharanpur
“हे सगळं करताना एकदाही आई-वडील आठवत नाहीत?” तरुणानं रीलसाठी अक्षरश: कळस गाठला; VIDEO पाहून थरकाप उडेल
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Accident Viral Video
VIDEO : ‘त्या चिमुकल्याची काय चूक होती?’ भरधाव कारची दुचाकीला धडक; चिमुकला अक्षरश: कोसळला, काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना
accident video viral
“एक चूक अन् खेळ खल्लास!” भरधाव वेगाने आला, अचानक घसरली बाईक, रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी मुलींना…थरारक अपघाताचा Video Viral
Accident Viral Video
VIDEO : एक चूक अन् खेळ खल्लास! बाईक घसरली अन् तो सरळ ट्रकखाली गेला… पुढे जे घडलं, ते पाहून चुकेल काळजाचा ठोका
विषारी अजगराबरोबर नको ती स्टंटबाजी! पायाने १५ फुट सापाला पाण्यातून बाहेर काढतोय हा माणूस, पण का? काळजाचा थरकाप उडवणारा Video Viral
Accident
Accident : बाईकवर स्टंट करणाऱ्याला वाचवताना घात झाला, कारची ५ वेळा पलटी; कुंभमेळ्यावरून परतणारे ५ नेपाळी भाविक ठार
Father holds child with one hand while driving a bike with other shocking video viral on social media
“बापाची मजबुरी की मूर्खपणा?”, एका हातात झोपलेलं लेकरू तर दुसऱ्या हातात बाईक; VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

हेही पाहा- चौकार अडवायला गेलेला क्षेत्ररक्षक धडकल्याने पाकिस्तानी पत्रकार जागीच कोसळली, घटनेचा Video होतोय व्हायरल.

व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक तरुण इतरांपेक्षा काहीतरी वेगळा स्टंट करण्यासाठी आपल्या बाईकचे पुढचे चाक काढतो आणि केवळ मागच्या चाकावर तो बाईक भरधाव वेगाने पळवताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही बाईक चालवताना तो बाईकवर उभा राहून वेगवेगळ्या हावभाव करताना दिसत आहे.

हेही पाहा- Video: वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सेल्फी काढण्याचा मोह नडला, इच्छा नसताना १५० किमीचा प्रवास घडला

याचवेळी तो अचानक खूप जोरात रस्त्यावर पडतो आणि रसत्यावरुन फरपटत जातो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी जीवावर बेततील असे स्टंट करण्याता वेडेपणा करु नये असं म्हणत आहेत. तर सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना कॅप्शनमध्ये एवढा धोकादायक स्टंट करण्याची गरज नव्हती असं लिहिलं आहे.

Story img Loader