Viral Video : सोशल मीडियावर जुगाडचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ इतके क्रिएटिव्ह असतात की पाहून कोणीहीह थक्क होईल. काही जुगाडचे व्हिडीओ अचंबित करणारे असतात. व्हिडीओ पाहून हे असं कसं शक्य आहे, असं कोणालाही वाटू शकतं. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण कपडे इस्त्री करताना दिसत आहे पण तो कपडे चक्क प्रेशर कुकरच्या मदतीने इस्त्री करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.काही लोकांना प्रश्न पडला असेल की प्रेशर कुकरनी खरंच कपडे इस्त्री करता येतात का? त्यासाठी तुम्हाला व्हायरल व्हिडीओ पाहावा लागेल. ( a Man Ironing Shirt With Pressure cooker Hilarious Video goes viral on social media)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक एक तरुण स्वयंपाकघरात खाली बसून कपडे इस्त्री करताना दिसतोय. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की गॅसवर प्रेशर कुकर ठेवला आहे. त्यानंतर तरुण पेटत्या गॅसवरून कुकर उचलतो आणि ज्या कपड्यांना इस्त्री करायची आहे, त्यावर गरम प्रेशर कुकर फिरवतो आण इस्त्री करतो. विशेष म्हणजे जेव्हा तो कुकरनी इस्त्री करतो तेव्हा प्रेशर कुकरच्या शिट्ट्या सुद्धा वाजतात तरीसुद्धा तरुण इस्त्री करणे सुरूच ठेवतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तुम्ही जुगाडचे अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

What Happened Used Onion And Chutney In Hyderabad Amritsar Haveli Restaurant Shocking Food Video
हॉटेलमध्ये उष्ट्या कांदा आणि लोणच्याचं काय होतं माहितीये? VIDEO पाहून तुमच्याही पायाखालची जमिन सरकेल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mother Always Protect Her Child
आई आहे ना…! वेगात येणारी राईड पाहून चिमुकलीने काढला पळ अन् पाहा VIDEO चा जबरदस्त शेवट
young man swallowed nail during carpentry
सुतारकाम करताना तरुण अचानक लोखंडी खिळा गिळतो तेव्हा…
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Mom Dress up the dog with a hat and sweater
थंडीपासून संरक्षणासाठी जबरदस्त जुगाड! श्वानाला कानटोपी, स्वेटर घालून केले तयार; पाहा मजेशीर VIDEO

हेही वाचा : VIDEO : “जर तु पाकिस्तानात असती तर किडनॅप केले असते..” पाकिस्तानी ड्रायव्हर महिलेला थेट बोलून गेला; व्हिडीओ होतोय व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : मोबाईलचा डिस्प्ले गेल्यावर आता काळजी करु नका; पैसे खर्च न करता फक्त ‘हा’ जुगाड करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्

deepakjaiswal9902 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “इंडियन जुगाड” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे टॅलेंट महाराष्ट्राच्या बाहेर जाता कामा नये..” तर एका युजरने लिहिलेय, “वीज वाचवून गॅस वाया घालवतोय” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा जुगाड खूप धोकादायक आहे. खरंच असा मुर्खपणा करू नका” अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडला आहे तर काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader