डिजिटल पेंमेटमुळे आजच्या काळा लोक फार कमी प्रमाणात कॅश वापरतात. रस्त्यावरील छोट्याश्या दुकाने, रिक्षाचालकांरपासून मोठ्या रेस्टॉरंट पर्यंत अनेक लोक युपीआय पेमेंट वापरतात. आता सर्वत्र कॅशलेस व्यवहार सुरु झाले आहे पण अजूनही काही लोक असेल आहे जे ऑनलाईन व्यवहारांच्या धोक्यांमुळे युपीआय पेमेंट वापरण्यास संकोच करतात. असाच काहीसा अनुभव बंगळुरुच्या एका व्यक्तीला मुंबईमध्ये प्रवास करताना आला. या व्यक्तीने सोशल मीडियावर सांगितले की, मुंबईचे रिक्षावाले आऊटडेटेड आहे, पेमेंटचे नवे पर्यात स्विकारत नाही.” या एका कमेंटने सोशल मीडियावर नवा वाद पेटला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर नुकत्याच घडलेल्या एका घटनेने मुंबई आणि बंगळुरू ऑटो रिक्षा चालकांमधील मतभेदांबद्दल चर्चा रंगली आहे. एक इंटरनेट युजर सुमुख राव यांनी अलीकडेच X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केली. ज्यात त्याने म्हटले की, “हे हास्यास्पद आहे की मुंबई ही भारताची ‘आर्थिक राजधानी’ आहे, परंतु ९९% रिक्षा आणि टॅक्सी UPI स्वीकारत नाहीत. अनेक दुकाने आणि लोकप्रिय रुस्तम आईस्क्रीम आणि कयानी हे फक्त रोख व्यवहार करतात” बंगळुरूच्या तुलनेत ही परिस्थिती खूप वेगळी आहे जिथे ड्रायव्हर्सकडे एकापेक्षा जास्त स्कॅनिंग कोड आहेत. “बंगळुरूमध्ये या आणि प्रत्येक रिक्षावाल्याकडे ३ वेगवेगळे QR कोड असतील.”

Kasba Constituency, Ravindra Dhangekar,
विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे : रविंद्र धंगेकर
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
rap songs campaigning
प्रचारासाठी ‘रॅप’चा ठेका, मतदारांना आकर्षित करण्याकडे उमेदवारांचा कल

हेही वाचा – पुणे तिथे…” चांदणी चौकातून कुठे आणि कसे जायचे याचे मिळणार क्लासेस? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओ मागचे सत्य

शेअर केल्यापासून, या पोस्टला २.१ दशलक्ष लोकांनी पाहिले आहे आणि ९,८०० पेक्षा जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे.

एका युजरने सांगितले, “७५% रिक्षा UPI स्वीकारतात.” दुसर्‍याने लिहिले, “तरुण लोक UPI स्वीकारले. वृद्ध लोक तंत्रज्ञानाचे जाणकार नसतात त्यामुळे त्यांना हे स्विकारण्याची भीती वाटते. मुंबईतील पाणीपुरीचे स्टॉल आणि पावभाजी स्टॉल्स UPI स्वीकारतात. आशा आहे की, रिक्षाचालक लवकरच हे फॉलो करतील. ” तो दिवस दूर नाही जेव्हा आपण पेमेंटसाठी फक्त मोबाईल फोनच घेऊन जाऊ शकतो.”

हेही वाचा – रस्ता ओलांडताना जखमी झाली महिला, पोलीस हवालदार मदतीला आला धावून, माणुसकीचे उदाहरण दाखविणारे मुंबई पोलिसांचे ते ट्विट पाहाच

तिसर्‍याने कमेंट केली, “जेव्हा कोणी मुंबईचा अपमान करतो तेव्हा मला त्याचा तिरस्कार वाटतो पण त्यामुळे मला निराशही होते. UPIचा मुद्दा समोर आल्यावर मुंबईला खरोखरच पुढे येण्याची गरज आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे.” चौथा म्हणाला, “सत्य हे आहे की ९९% प्रकरणांमध्ये आम्हाला बंगळुरूमध्ये रिक्षा मिळणार नाही.”