Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते तर काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती निवांत झोपलेल्या मगरीला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a man tring to Wake up a sleeping crocodile watch what happened next Video goes viral)

निवांत झोपलेल्या मगरीला उठवत होता; वाचा पुढे काय घडले?

मगरीने अचानकपणे हल्ले केलेले अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असेल. कोणालाही मगरीपासून दोन हात लांब राहायला आवडते पण या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती स्वत: निवांत आराम करत असलेल्या मगरीजवळ जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
या व्यक्तीने मगरीने हल्ला करू नये म्हणून शक्कल लढवली. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ही व्यक्ती अंगावर मगरीचा पोशाख ओढते आणि तिच्या शेजारी जाऊन झोपते. त्यानंतर त्या पोशाखातून हात बाहेर काढून मगरीला उठवण्याचा प्रयत्न करते. मगर एवढी गाढ झोपेत असते की ती उठत नाही. खूप प्रयत्नानंतर ती उठते पण शांतपणे नदीकडे जाते. हा व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल.

a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Shocking video Shark attacks crocodile carcass australia terrifying scene video goes viral on social
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
Lion Cub Learns Why You Dont Bite On Dads Tail funny Animal Video goes Viral on social media
VIDEO: शेवटी बाप बाप असतो! झोपलेल्या सिंहाची पिल्लानं चावली शेपटी; पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Shocking video Flying Drone Blasts Into A Crocodiles Mouth While It Is Eating Animal Video Viral
“म्हणून जास्त हाव करू नये” मगरीनं खाल्ला उडणारा ड्रोन; पण तेवढ्यात तोंडातच बॅटरी फुटून झाला ब्लास्ट, VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?
Does Sleeping in the Afternoon Really Lead to Weight Gain
Sleeping In Afternoon: दुपारी झोपल्यानंतर खरंच वजन वाढतं का? पाहा Viral Video
The monkey sat on the woman's head
“तो तिच्या डोक्यावरच बसला…” भूक लागली म्हणून माकडाचा पराक्रम; महिलेबरोबर केलं असं काही… VIDEO पाहून व्हाल शॉक
Dog Killed Crocodile Animal Video Viral Dog Fight With Crocodile Who Will Win Watch This Video Till End
VIDEO: “हिम्मतीपुढं सगळं शक्य” मगरीनं कुत्र्याला जबड्यात पकडला मात्र ५ सेकंदात डाव पलटला; लढाईचा शेवट पाहून तुम्हीही व्हाल हैराण

हेही वाचा : ‘शक्ती आणि युक्तीचा खेळ…’ वाऱ्याच्या वेगाने आला वाघ अन् केला बाईकचालकावर हल्ला; पुढे असं काही घडलं… VIDEO पाहून भरेल धडकी

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : गणपती बाप्पावर श्रद्धा असेल तर ‘हा’ VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील; पाहा विसर्जनानंतरचे मन हेलावून टाकणारे दृश्य

lifequotessuccess या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भावाची यमराजबरोबर मैत्री आहे वाटते” तर एका युजरने लिहिलेय, “हे प्रभु हे हरी राम कृष्ण परमानंद जगन्नाथ, ये क्या हुआ” आणखी एका युजरने लिहिलेय, “मला वाटते ही मगर खरी नाही. व्हिडीओ एडिट केला आहे” अनेक युजर्स व्हिडीओ पाहून घाबरले तर काही युजर्सनी जीवाशी खेळून असे व्हिडीओ न बनविण्याचा सल्ला दिला आहे.

Story img Loader