Viral Video : जंगली प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. काही व्हिडीओ अचंबित करणारे असतात. असाच एक थक्क करणारा माकडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माकड चक्क कॅमेरा हाताळताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओत तुम्हाला फोटोग्राफी करणारे दोन फोटोग्राफर दिसतील. हे फोटोग्राफर माकडाला कॅमेरामधील फोटो दाखवत आहे. व्हिडीओत तुम्हाला समोर दिसेल की माकड आपल्या स्वत: कॅमेरा हाताळत आहे आणि फोटो आणि व्हिडीओ पाहत आहे. आश्चर्यचकीत करणारा हा व्हिडीओ आहे.

हेही वाचा : चिमुकलीला इतकं मेकअपचं वेड की चक्क कोंबडीलाही लावलं नेल पॉलिश, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

फ्रेंच डायरेक्टर आणि फोटोग्राफर जेसी पाइरीने हा व्हिडीओ त्याच्या jcpieri या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले, “हा व्हिडीओ थक्क करणारा आहे. माकडही माणसाप्रमाणे हूशार आहे.” एका यूजरने लिहिले, “खूप दिवसानंतर इतका सुंदर व्हिडीओ पाहिला” आणखी एका युजरने लिहिले, “किती हूशार माकड आहे, याला जर सर्व टेक्नोलॉजी समजली तर हा एकदिवस माणसाला मागे टाकेल”