Viral Video : सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहानांपासून तर वृद्धांपर्यंत अनेकांचे डान्स व्हिडीओ शेअर केले जातात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजी तुफान डान्स करताना दिसत आहे. आजीचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
असं म्हणतात, “आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगात आला पाहिजे” हे खरंय. या आजीचा डान्स पाहून तुमचीही ऊर्जा दुप्पट होऊ शकते.
हा व्हायरल व्हिडीओ पुण्याच्या एका सार्वजानिक कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओत “अश्विनी ये ना” या मराठी गीतावर ही आजी भन्नाट डान्स करताना दिसत आहे. आजीच्या आजूबाजूला हजारो लोकं आहेत. काही लोकं सुद्धा या गाण्यावर नाचताना व्हिडीओत दिसत आहे पण आजीच्या मनसोक्त डान्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : कोल्हापूरी तडका! तरुणाने घेतला रांगडा कोल्हापूरी उखाणा, व्हिडीओ एकदा पाहाच

punekar2.0_og या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आजी फुल कडक “
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “आजी जोमात” तर एका युजरने लिहिलेय, “मराठी संस्कृती जपणारं एकच शहर” काही युजर्सनी व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.