Viral Video : सध्या सगळीकडे नवरात्रीची जय्यत तयारी सुरू आहे. नवरात्रीनिमित्त काही जुने व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहे. सध्या असाच एक जुना गरबा खेळतानाचा आजीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत गरबा खेळताना आजीचा उत्साह आणि ऊर्जा पाहून तुम्ही थक्क व्हाल.
गरबा हा नवरात्रोत्सवातील एक महत्त्वाचा नृत्यप्रकार आहे. देवीच्या मंडपात नऊ दिवस गरबा महोत्सव साजरा केला जातो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण गरबा खेळताना दिसून येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये सुद्धा एक वयोवृद्ध महिला उत्साहाने गरबा खेळताना दिसत आहे. तरुणींबरोबर ती गरबा खेळत आहे. आजीच्या गरबा खेळतानाचे डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
उतार वयातही आजी तितक्याच उत्साहाने आणि ऊर्जेने गरबा खेळत आहे. गरबा खेळायची आजीची आवड खरंच अनेकांना प्रेरित करणारी आहे. आजीला पाहून तुम्हालाही वाटेल की असं मनसोक्त जगता आलं पाहिजे.

हेही वाचा : दीवानी हाँ दीवानी…तरुणाचे जबरदस्त ठूमके पाहून दीपिका पदूकोणलाही विसराल; VIDEO होतोय व्हायरल

garba_lover या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका युजरने लिहिलेय, “वय हा फक्त आकडा असतो” तर एका युजरने लिहिलेय, “आजी किती एनर्जेटिक आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “आजीचे कौतुक करावे तितके कमी आहे”