Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. येथे प्रत्येक जण व्हिडीओ किंवा रिलच्या माध्यमातून त्यांची कला सादर करण्याचा प्रयत्न करतात. कोणी डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर करतात तर कोणी गाणी म्हणतानाचा व्हिडीओ शेअर करतात.

सध्या एका चिमुकलीचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ही चिमुकली अतिशय सुंदर आणि गोड आवाजात गाणं म्हणताना दिसते. या मुलीचे गाणं ऐकून तुम्हीही तिचे चाहते व्हाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (a poor girl sing a song so gracefully video goes viral)

video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Person stuck in traffic got bored and ended up doing this video
एकीकडे ट्रॅफिक जाम दुसरीकडे वडिलांचे १५ मिस कॉल्स; तरुणानं केलं असं काही की VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Viral Video: Girl's Rain Dance Interrupted By Thunderbolt Scare shocking video
VIDEO: निसर्गापुढे माणूस दुबळाच! ‘ती’ रील्स बनवत होती आणि वीज पडली; तुम्हीच सांगा तरुणीचं काय चुकलं?
Lion attack on man shocking video goes viral
‘आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय?’ सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘हा’ VIDEO बघून झोप उडेल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकली दिसेल. ती सुमधूर आवाजात गाणं म्हणताना दिसत आहे. तिचा गोड आवाज ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. ती “हायवे” चित्रपटातील “तू ले नाम रब का, नाम साईं का; अली अली अली अली” हे गाणं गाताना दिसत आहे. या चिमुकलीचं गाणं ऐकून तुम्ही तिचे चाहते व्हाल आणि तुम्हाला हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघावासा वाटेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : पावसाच्या पाण्याने घरातील भिंती ओलसर झाल्यात, त्यात पाणी झिरपतय? मग करा ‘हे’ सोपे उपाय; त्रास होईल दूर

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : “माणूस त्याच्या कुटुंबासाठी काहीही करू शकतो” भर पावसात हातगाडी वाहून नेणाऱ्या काकांचा VIDEO होतोय व्हायरल

kalyanimishraofficial_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “व्हायरल गर्ल कल्याणी मिश्रा फायर परफॉरमन्स पटाखा गुड्डी”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सिक्रेट सुपरस्टार” तर एका युजरने लिहिलेय, “पूर्ण सहकार्य आहे ताईला. कोणतीही समस्या असेल तर सांगा, ताई काय आवाज आहे तुमचा” आणखी एका युजरने लिहिलेय, “प्रॅक्टिस करत राहा मुली.. एकदिवस मोठं नाव कमावशील” पाच लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर करत व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

यापूर्वी असे अनेक टॅलेंटेड लोकांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना त्यांची कला सादर करण्यासाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म मिळाला आहे. अनेक लोक या प्लॅटफॉर्मचा योग्य वापर करून पैसा आणि लोकप्रियता कमावताना दिसत आहे.