Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ इतके पाहून तर धक्का बसतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला नळाला गढूळ पाणी येत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. स्वच्छ पाणी पिणे नेहमी आरोग्यासाठी चांगले असते. जर तुम्हाला व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे दुषित पाणी येत असेल तर तुम्हालाही संताप येईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की स्वयंपाकघरातील एका नळाला अतिशय गढूळ पाणी येत आहे. हे पाणी इतके घाण आहे की जणू या पाण्यात माती असल्याचे तुम्हाला वाटेल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एका कुकरच्या भांड्यामध्ये हे पाणी आहे. या दुषित पाण्याला पाहून कोणीही संताप व्यक्त करेन.
हा व्हिडीओ महाराष्ट्रातील नसून बंगळूरूच्या कृपया एका शोभा अरेना अपार्टमेंटमधील आहे. विशेष म्हणजे हे पिण्याचे पाणी आहे. अशा पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कधीही पिण्याचे दुषित पाणी पिणे टाळावे आणि अशा समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावा.

Tragic shocking Video: 4-Yr-Old Girl Drowns In Ganga As Her Aunt Makes Instagram Reel In UP’s Ghazipur
Shocking video: रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; ती बुडत होती अन् आई-मावशी रील बनवत राहिल्या…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Banke Bihari Mandir video AC water as charnamrit
चरणामृत समजून भाविक पितायत एसीचे पाणी; बांके बिहारी मंदिरातील धक्कादायक VIDEO
Diwali 2024 reuse flowers and diya trending jugad video goes viral
VIDEO: दिवाळीनंतर सुकलेली फुलं आणि गूळ पाण्यात नक्की टाकून पाहा; परिणाम पाहून तुम्हीही अवाक् व्हाल
Viral Video: Family Throws Gas Cylinder at Neighbours Over Excessive Firecracker Noise shocking video
“क्षणभराचा राग अन् आयुष्यभर पश्चाताप” फटाके फोडण्यावरून शेजारी भिडले, थेट छतावरून सिलेंडर फेकला; VIDEO व्हायरल
Emotional Wedding Video
वेड्या बहिणीची वेडी ही माया! बहि‍णीला हळद लावताना ढसा ढसा रडला भाऊ, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
students revealing the contents of their lunch boxes
Viral Video: ‘जिलेबी देणाऱ्या आईला भेटायचंय…’ चिमुकल्यांच्या डब्यातील पदार्थ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; म्हणाल, ‘आमच्या वेळी…
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड

Dhananjaya Padmanabhachar या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बंगळूरू महानगर पालिका आयुक्त यांना टॅग केले असून ‘आम्हाला मिळत असलेल्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता पाहा’, असे लिहिले आहे.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलेय, “मला वाटले हा सांभार आहे” तर एका युजरने लिहिलेय, “काय मूर्खपणा आहे, सर्व जण आजारी पडू शकतात.. लवकरात लवकर ही समस्या सोडवा” आणखी एका युजरने व्हिडीओ शेअर करत लिहिलेय, ” इंदिरानगरमध्ये सुद्धा असेच पाणी येत आहे.” अनेक युजर्सनी तातडीने ही समस्या सोडवण्याचे आवाहन केले आहे.