Viral video: समुद्रात मासे पाहण्याचा आनंद काही औरच असतो. त्यातही डॉल्फिन, व्हेल असे कधीतरी पाहायला मिळणारे भलमोठे मासे दिसले तर मग काय विचारूच नका. काही समुद्रांमध्ये असे मासे मोठ्या संख्येने असतात. तिथं लोक आवर्जून फक्त हे मासे पाहण्यासाठी जातात. काही जण समुद्र जवळून पाहण्यासाठी, फिरण्यासाठी क्रूझवरही जातात. समुद्राच्या मधोमध जाऊन तिथला अनुभव घेण्यासाठी अनेक जण जात असतात. बोटीतलं जीवन कसं असतं हे प्रत्येकालाच पाहायचं असते. दरम्यान, हे रिस्कीसुद्धा तितकंच आहे, कारण समुद्र कधी खवळेल हे सांगता येत नाही. समुद्र कधीही त्याचं विशाल रूप धारण करतो. असाच जहाजावर समुद्र पाहण्यासाठी आलेली एक व्यक्ती जहाजातून थेट समुद्रात पडल्याची घटना समोर आली आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा