Viral Video : आषाढी एकादशीनिमित्त वारकरी थीम अनेक ठिकाणी राबवली जात आहे. अनेक शाळकरी आणि छोटे मुले वारकऱ्यांचा पोशाख घालून मिरवताना दिसत आहे. सोशल मीडियावर अशा अनेक छोट्या मुलांचे व्हिडीओ शेअर केले जात आहे. अशात एका छोट्या गोंडस वारकऱ्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एका छोट्या मुलाने वारकऱ्यांचा पांढरा पोशाख परिधान केला आहे. या छोट्या वारकऱ्याच्या कपाळी आणि दोन्ही डोळ्यांच्या बाजूला चंदणाचा टिळा लावलेला आहे. हा छोटा वारकरी खूप गोंडस दिसत आहे. या व्हिडीओत या छोट्या वारकऱ्याने खूप छान पोझ दिल्या आहेत. या वारकऱ्याचा क्युट लूक पाहून तुम्हीही भारावून जाणार.

video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
a father cried a lot while giving send off to his daughter in wedding
शेवटी बापाचं काळजी ते! मुलीला सासरी जाताना पाहून भर मांडवात वडील ढसा ढसा रडले! बाप-लेकीचा Video होतोय व्हायरल
dance video on Tambdi chamdi chamakte unat laka laka song
‘तांबडी चामडी चमकते उन्हात लका लक’ तरुणाने साध्या-भोळ्या आईबरोबर केला जबरदस्त डान्स, Video एकदा पाहाच
father daughter relation
“मुलीला तिच्या आयुष्यात वडीलाइतकं कोणीच समजू शकत नाही” पाहा बापलेकीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ
Who will understand the pain of parents
“आई वडिलांचे दु:ख कोण समजून घेणार” चिमुकल्याने सांगितले आई बाबांना वेळ देण्याचे दोन फायदे, VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा : “हे विश्वचि माझे घर!” विदेशी पाहुणे हरिनामात दंग, हातात टाळ, डोक्यावर तुळस अन् मुखात विठ्ठलाचे नाम, पाहा व्हिडीओ

themomspot या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “हेंचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी ||
गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्वकाळ..आषाढी एकादशी वारकरी थीम”

या व्हिडीओवर अनेक युजरनी प्रतिक्रिया दिल्या असून त्या गोंडस बाळाचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले, ” गोंडस विठोबा पांडूरंगा”