Snake In Sun Video: वैज्ञानिक नव नवे शोध घेत असतात. आता असाच एक अजबच शोध वैज्ञानिकांनी घेतला आहे. हे ऐकून तुम्हालाही नवल वाटेल. काही वैज्ञानिकांनी सूर्याच्या आतमध्ये सतत एक साप फिरत राहतो, असा आश्चर्यचकीत करणारा दावा केला आहे. हा दावा युरोपियन स्पेस एजन्सीने केला आहे. इतकंच नाही तर, त्यांनी सूर्याच्या आतमध्ये साप फिरत असल्याचा व्हिडीओ देखील बनवला आहे. सापासारखी ही आकृती सूर्याच्या आतमध्ये फिरत असल्याचं दिसतं आणि ती तिथे कायमस्वरुपी असल्याचंही आढळून आल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
शास्त्रज्ञांनी केले नामकरण
नुकताच सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ESA) सोलर ऑर्बिटरने सूर्याचा एक व्हिडीओ बनवला. सोलर ऑर्बिटरने ५ सप्टेंबर २०२२ रोजी या सौर सापाचा व्हिडीओ बनवला. युरोपियन स्पेस एजन्सीच्या शास्त्रज्ञांनी त्याला ‘Serpent inside Sun’ असे नाव देखील दिले आहे. खरं तर, सूर्याचे तापमान इतके जास्त आहे, की कोणत्याही सजीवासाठी तेथे राहणे फार कठीण आहे. मात्र, तरी देखील सूर्याच्या आतमध्ये एक महाकाय साप असल्याचा दावा या स्पेस एजन्सीने केला आहे. साप सतत सूर्याच्या आतमध्ये फिरतो. तो सूर्याच्या पृष्ठभागावर इतक्या वेगाने बाहेर येतो की त्याला पाहणे कठीण होते, असं स्पेस एजन्सीने म्हटलं आहे.
( आणखी वाचा : आतातर ऑनलाईन खरेदीची ‘ही’ तर हद्दच! ‘त्या’ महिलेनं केली तक्रार, विक्रेता म्हणाला ‘सॉरी मॅडम…’ )
शास्त्रज्ञांनी काय केला उलगडा?
वास्तविक, जेव्हा ऑर्बिटर सूर्याच्या सर्वात जवळ होता. तेव्हा हा व्हिडीओ बनवण्यात आला. या व्हिडिओमध्ये स्पेस एजन्सीच्या वैज्ञानिकांना सूर्याच्या पृष्ठभागावर वेगाने फिरणाऱ्या सापासारखी आकृती दिसली. वास्तविक जी सापासारखी आकृती दिसत आहे ती एका मोठ्या सौर स्फोटातून बाहेर पडणारी सौर लहरी आहे. सौर लहरीची ही लाट अवघ्या एका सेकंदात करोडो किलोमीटरचा प्रवास करताना दिसत आहे.
लहरी सापासारखी फिरताना दिसते. सूर्याच्या आत अशा लहरींचे येणे-जाणे दृश्यमान आहे, परंतु सापाप्रमाणे फिरणारे सौर लहरी हे दुर्मिळ दृश्य आहे. जेव्हा प्लाझ्माचे तापमान सूर्याच्या उर्वरित भागापेक्षा थोडे थंड असते तेव्हा ही लहर तयार होते. या प्रकरणात त्याला कूलर ट्यूब म्हणतात. ही सौर लहरी म्हणजे सौर चुंबकीय क्षेत्रातून बाहेर पडणारा फिलामेंट आहे, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे खगोलशास्त्रज्ञ डेव्हिड लाँग यांनी असे सांगितले आहे.