Viral Video : आपल्या देशात दर दिवशी हजारो लोक विमान प्रवास करतात पण आपल्या देशात असेही काही लोक आहेत ज्यांनी अजुनपर्यंत विमान प्रवास केलेला नाही. अनेक जण त्यांच्या पहिल्या विमान प्रवासाविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसतात तर काही त्यांच्या पहिल्या विमान प्रवासाचे स्वप्न मनात घेऊन जगतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने त्याच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले.आईवडिलांची विमान प्रवासाची इच्छा पूर्ण केली. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a son fulfilled parents dream Parents sat on a plane for the first time in their life video goes viral on social media)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाल एक तरुण दिसेल जो त्याच्या आईवडीलांबरोबर विमानात बसलेला आहे. त्याच्या आईवडीलांची विमान प्रवासाची इच्छा तो पूर्ण करतो. पहिल्यांदा विमान प्रवास करताना त्याच्या आईवडीलांचा आनंद गगनात मावेनासा होता.
व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आई वडील अतिशय आनंदी दिसून येतात. ते हसत हसत सेल्फी काढतात. त्यानंतर ते अनेक नवीन गोष्टींचा अनुभव घेताना दिसतात. प्रत्येक गोष्टीचा आनंद घेताना दिसतात. मुलाचे आईवडीलांविषयी असलेले प्रेम पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
Video of couple kissing metro station platform
मेट्रो स्टेशनवर ‘किस’ करणाऱ्या जोडप्याचा ‘तो’ Video Viral; नेटकरी म्हणे, “यात गैर काय”

हेही वाचा : अशी ड्रायव्हिंग टेस्ट की लायसन्स पण नकोसे वाटेल! देताना १०० वेळा कराल विचार, VIDEO होतोय व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : “जागा चांगली, पण गर्लफ्रेंड…” जिमच्या रिव्ह्यूमध्ये पुण्यातील तरुणाने लिहिलं असं काही की, वाचून पोट धरुन हसाल, Photo व्हायरल

ज़िन्दगी गुलज़ार है या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आईवडील आनंदी राहावे, आयुष्यात हेच पाहिजे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आईवडील आनंदी राहावे फक्त हेच आपल्याला पाहिजे” तर एका युजरने लिहिलेय, “माझी सुद्धा हीच इच्छा आहे, की मी एक दिवस आई बाबांना विमानात किंवा हेलिकॉप्टरमध्ये बसवावे, पण आता अजून वेळ लागणार आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “नशीबवान असतात ते लोक ज्यांना आईवडीलांची सेवा करण्याचे भाग्य लाभतं” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून तरुणावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader