सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही धक्कादायक असतात. शिवाय कधीकधी असे काही व्हिडीओ व्हायरल होतात जे पाहिल्यानंतर आपणाला डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आपल्यापैकी अनेकांनी टेलिव्हिजनवर कार रेसिंग दरम्यान कारचे टायर काही सेकंदात बदलण्यासाठी संपूर्ण टीम एकत्र काम करताना पाहिले आहे. मात्र, सामान्य मेकॅनिकला हे काम करण्यासाठी खूप वेळ लागतो. मात्र, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्तीने चक्क धावत्या रिक्षाचा टायर बदलला आहे. हवेत लटकलेल्या रिक्षाचा पंक्चर काढतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरी या व्हिडीओतील रिक्षा चालकाचे तोंडभरुन कौतुक करत आहेत.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

हेही पाहा- लग्नातील फोटो पायाखाली तुडवले अन्…, नवऱ्याला घटस्फोट दिल्यानंतर महिलेनं केलेलं फोटोशूट पाहून तुम्हीही थक्क व्हाल

थरारक व्हिडीओ व्हायरल –

हेही पाहा- देशी इंग्रजी आणि अंटी का इंडीया; महिलेने अनोख्या पद्धतीने वाचला दुकानावरील बोर्ड, व्हायरल Video पाहून पोट धरुन हसाल

@finetraitt नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एक ड्रायव्हर आपल्या अनोख्या कौशल्याने रिक्षाची एक बाजू हवेत उचलताना दिसत आहे. तर दुसरीकडे दुसऱ्या रिक्षातील एक व्यक्ती हवेत लटकलेल्या रिक्षाजवळ येतो आणि त्या रिक्षातील व्यक्तीच्या हातात टायर देतो. हवेत लटकल्यानंतरही ती व्यक्ती न घाबरता पंक्चर झालेले टायर बदलत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या थरारक घटनेचा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच भावल्याचं दिसत आहे. आतापर्यत हा व्हिडीओ ९९ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण रिक्षा चालकाच्या टॅलेंटचे तोंडभरून कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्याने ड्रायव्हरचे वर्णन मल्टी-टास्किंग असे केले आहे. तर अनेकांनी हे अशक्य असं काम ड्रायव्हरने शक्य करुन दाखवल्याचं म्हटलं आहे.

Story img Loader