Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ आश्चर्यचकीत करणारे असतात. काही व्हिडीओ तर अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक बैल चक्क माणसावर हल्ला करताना दिसत आहे. या माणसाच्या एका चुकीमुळे बैलाने त्याच्यावर हल्ला आहे. नेमके काय घडले, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (a uncle attempt to provoke a bull watch how bull reacted and attack on him video goes viral on social media)

हेही वाचा : “अरे घूस, काही नाही करत”, मित्राच्या सांगण्यावर आत गेला, पण बैलाच्या तावडीत सापडला; VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
do you ever see a monkey flying a kite
Video : माकडाला कधी पतंग उडवताना पाहिले का? व्हिडीओ एकदा पाहाच

बैलाच्या नादाला लागणं काकाला पडलं महागात

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक बैल उभा दिसेल. या बैलाच्या पाठी मागून एक काका काठी घेऊन येतात आणि बैलाला काठीने मारतात. हे पाहून बैल संतापतो आणि त्यांच्यावर हल्ला करतो आणि निघून जातो. पुढे तुम्हाला दिसेल की खाली पडलेल्या काकांजवळ दुसरी व्यक्ती येतात आणि काकांना उठवण्यास मदत करतात पण काकांना खूप गंभीर दुखापत झालेली असते. त्यामुळे ते उठू शकत नाही. त्यानंतर ती व्यक्ती इतरांना हाका मारताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

हेही वाचा : VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” गरूडानं केली सिंहाची शिकार; १ हजार फूट उंचावर नेलं अन्..शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : ही कला फक्त महाराष्ट्रात दिसणार! वारकऱ्याने वाजवली अफलातून ढोलकी, सर्व पाहतच राहिले.. VIDEO होतोय व्हायरल

amitshukla9015 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आ बैल मुझे मार” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “प्रत्येकाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे, बैलाचाही काही दोष नाही” तर एका युजरने लिहिलेय, “शांतपणे बैल जात होता, त्रास देण्याची गरज नव्हती” आणखी एका युजरने लिहिलेय, “चूक काकांची आहे १०० टक्के” अनेक युजर्सनी काकांवर जोरदार टीका केला आहे. यापूर्वी असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मुक्या जीवांच्या नादाला लागणे, महागात पडले आहे.

Story img Loader