सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, ते कधी आपणाला थक्क करणारे असतात, तर कधी हसून हसून पोट धरायला लावणारे असतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये लहान मुलांशी संबंधित अनेक व्हिडीओ असतात. कारण या चिमुकल्यांचे निरागस कृत्य आणि हृदयस्पर्शी हावभाव पाहायला अनेकांना आवडतं. सध्या सोशल मीडियावर अशाच एका लहान मुलाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका अहिराणी गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. शिवाय त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून अनेकांना हसू आवरणं कठिण झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा शाळेच्या गणवेशात दिसत आहे, त्याच्या पाठीवरशाळेची बॅग देखील आहे. यावेळी तो एक लहान मूल अप्रतिम डान्स करत आहे. या चिमुकल्याच्या डान्सिंग स्टाइलने आणि फनी एक्सप्रेशन्सची नेटकऱ्यांना चांगलीच भुरळ पडल्याचं पाहायला मिळत आहे. तर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, ‘मला बाई दारूड्या भेटलाय नवरा माझं नशीब फुटलं ग…’ या चिमुकला भन्नाट डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ खूप मजेशीर असून तो पाहिल्यानंतर अनेकांनी या मुलाचं कौतुक केलं आहे.

हेही पाहा- “Apple वरील निष्ठा…” अ‍ॅपल स्टोअरच्या उद्घाटनाला आलेल्या व्यक्तीच्या हातातील ‘ती’ वस्तू पाहून CEO झाले थक्क

हेही पाहा- विराट अंकल ‘मी वामीकाला डेटवर घेऊन…आरसीबीच्या छोट्या चाहत्याची विराट कोहलीकडे अजब मागणी

चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल –

व्हायरल होत असलेला व्हिडिओ amol__lengare नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ७.५ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर आतापर्यंत ४ लाखांहून अधिक लोकांनी तो लाईक केले आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या चिमुकल्याचा निरागस डान्स पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रियादेखील देत आहेत. एका नेटकऱ्याने खूप अप्रतिम डान्स असल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एकाने ‘खूप गोड; अप्रतिम डान्स’ अशी कमेंट केली आहे.