सोशल मीडियावर सध्या अनेक प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्या व्हिडीओमध्ये मुक्या प्राण्यांमधील वेगवेगळे गुण आपणाला पाहायला मिळतात. तर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सर्वात जास्त वानरांचा समावेश असल्याचं अलिकडच्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळत आहे. कारण नुकतच एका वानराचा आपल्या मालकिणीला मदत करण्यासाठी बीन्स तोडतानचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अशातच आता आणखी एका वानराचा घरकाम करतानाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही या वानराचे कौतुक कराल यात शंका नाही.

सोशल मीडियावर आपणाला आश्चर्यचकित करणारे अनेर व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एका वानराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक वानर घरातील महत्त्वाचे असे भांडी धुण्याचे काम करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये वानर किचनमध्ये ठेवलेली भांडी धुत आहे. भांडी धुण्याची त्याची पद्धत अनोखी असून त्याला भांडी धुताना पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे.

tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Penguin politely waits for couple
माणसांपेक्षा प्राण्यांना जास्त कळतं? वाटेतून जोडपं बाजूला झालं अन्… पाहा पेंग्विनचा ‘हा’ Viral Video
How To Get Rid Of Rats In House
घरात उंदरांचा सुळसुळाट वाढत चाललाय? फक्त एका सोप्या उपायाने उंदरांना लावा पळवून
fish die due to polluted water in miraj
मिरजेत प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत; मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावातील घटना
Women Worli agitation toilets, Mumbai,
मुंबई : वरळीतील महिलांचा शौचालयासाठी आंदोलनाचा इशारा; सागरी किनारा बांधून होतो, पण शौचालयाला मुहूर्त नाही
Man Saves Dog From Bear With Life-Risking
अस्वलाचा कुत्र्यावर हल्ला, जबड्यात पकडली त्याची मान; जीव वाचवण्यासाठी धाडसी माणुस थेट अस्लवाशी भिडला, पहा थरारक Video

हेही पाहा- Viral Video: थंडीपासून बचाव करण्यासाठी तरुणांच भलतं जुगाड, धावत्या बाईकवर शेकोटी पेटवली अन्…

हेही पाहा- Viral Video: तरुणाचा जीवघेणा स्टंट! एका चाकावर बाईक चालवायला गेला अन् घडली जन्माची अद्दल

व्हिडीओतील वानर प्रथम साबणाच्या पाण्याने भांडी घासत आहे, त्यानंतर तो भांडी घासून साफ ​​करत आहे. तर सर्वात महत्वाची गंमत म्हणजे भांडी धुताना पाणी आपल्या अंगावर येऊ नये याची काळजी घेण्याऐवजी हे वानर त्या खरकट्या पाण्यात बसूनच भांडी धूत आहे. व्हायरल होत असलेल्या या वानराचा व्हिडीओ IPS रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तर या वानराचा भांडी धुतानाचा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांना लॉकडाऊनचा काळ आठवला आहे. कारण, लॉकडाऊनच्या काळात असे अनेक मीम्स व्हायरल होत होते, ज्यामध्ये विवाहित पुरुषांनी बरीच भांडी धुतली होती.

Story img Loader