अनेक प्राणी आणि पक्षी असे असतात जे माणसांमध्ये राहिल्यामुळे ते अनेक माणसांसारख्या गोष्टी करायला शिकतात. जे त्यांच्या मुळ स्वभावाच्या पूर्णपणे वेगळ्या आणि विरुद्ध असतात त्यामुळे ते पाहून आपणाला त्याचं कौतुक वाटतं. शिवाय घरातील पाळीव प्राणी हे माणसांचे चांगले मित्र असतात, ते आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखेच वागतात. पाळीव प्राणी आणि पक्ष्यांचे लाखो मजेदार व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहात असतो. तर काही व्हिडीओमध्ये असेही असतात की, ज्यामध्ये पाळीव प्राण्यांमधील वेगवेगळी कौशल्य पाहून आपण थक्क होतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in