आजही गावांमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा वापर केला जातो. मात्र, काळाच्या ओघात खेड्यापाड्यातील सायकलींची संख्या कमी झाली आहे. तरीही सायकल वापरणारे अनेकजण आढळून येतात. गावातील लोक सायकलवरुन घरातील सामान किंवा जनावरांसाठी लागणारी वैरण आणतात. त्यामुळे गावातील लोकांसाठी सायकल हे आजही महत्त्वाचे साधन आहे. पण सध्या एका सायकलकस्वाराने सायकलवरुन आजी आणि खाट एकत्र घेऊन जाण्यासाठी असा जुगाड केला आहे. ते पाहून तुम्हाला देखील हसू आवरण कठीण होणार आहे. असं का म्हणतोय ते तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यानंतर समजणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in