सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ लोकांना हसवणारे असतात तर काही व्हिडीओ अंगावर शहारे आणणारे असतात. तर काही व्हिडीओ मुक्या प्राण्यांमधील वेगवेगळे गुण दाखवणारे असतात. यातील काही प्राण्यांच्या चांगल्या कृतीचे असतात तर काही त्यांच्या खोडकर कृतीचे असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका खोडकर माकडाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही घाबरुन जाल. हो कारण व्हिडीओमध्ये एक माकड लहान मुलीचे केस ओढताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माकड, वानर ही शहरांमध्ये बिनधास्तपणे फिरताना दिसतात. ती जितके हुशार, तितकीच खोडकर असतात, शिवाय आपण जर त्यांच्याशी गैरवर्तन केले तर ते त्याचा बदला नक्कीच घेतात. व्हायरल व्हिडीओत एक माकड लाल रंगाची पिशवी पाहते आणि ती घेण्यासाठी येते. परंतु लहान मुलीची आई भितीपोटी त्याला हाकलवण्याता प्रयत्न करताच रागवलेलं माकड या महिलेच्या मुलीचे केस ओढायला सुरुवात करते.

हेही पाहा- अर्शदीपने स्टंप्स तोडताच पंजाब किंग्जची मुंबई पोलिसांकडे तक्रार; पोलिसांनी दिलेला जबरदस्त रिप्लाय होतोय Viral

माकडांना तुम्ही गुंडगिरी करताना अनेकदा पाहिले असेल. कधी ते कोणाचा चष्मा घेऊन पळून जातात तर कधी कोणाचे खाद्यपदार्थ हिसकावून घेतात. पण या व्हिडीओतील माकडाने असा काही प्रकार केला आहे की, नेटकरी माकडावर रागवले आहेत. व्हिडिओमध्ये, काही महिला आपल्या मुलांना प्रॅममधून घेऊन जाताना दिसत आहेत. यावेळी काही अंतरावर माकडेही बसलेली दिसत आहेत.

हेही पाहा- रेल्वे ड्रायव्हर मोबाईल पाहण्यात व्यस्त; एकाच ट्रॅकवर दोन गाड्या आल्या अन्…, भयंकर अपघाताचा Video व्हायरल

प्रॅमच्या पाठीमागे ठेवलेली लाल पिशवी पाहून माकडाला त्यामध्ये काहीतरी खायला आहे असं वाटल्यामुळे ते प्रॅमजवळ येते आणि ती पिशवी घेण्याचा प्रयत्न करते. यावेळी माकडाला दूर घालवण्यासाठी प्रॅम धरलेली महिला माकडाला हाकलवण्याचा प्रयत्न करते. महिलेना त्याला डिवचताच ते माकड रागवते. व्हिडीओमध्ये पुढे रागवलेले माकड प्रॅममध्ये बसलेल्या चिमुरडीचे केस ओढायला सुरुवात करते. ती बाई ताबडतोब माकडापासून मुलीचे प्रॅम ओढून घेते. व्हिडिओमध्ये मुलगी भीतीने जोरजोरात रडताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण भटक्या माकडांपासून मुलांची काळजी घेणं खूप गरजेचं असल्याचं म्हणत आहेत.