Viral Video : सोशल मीडियावर मद्यपीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हे मद्यपी दारूच्या नशेत असे काही करतात की पाहून पोट धरून हसायला येते तर कधी हे मद्यपी असे काही करतात की पाहून अंगावर काटा येतो. तुम्ही अनेकदा मद्यपान केलेल्या लोकांना बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडलेले पाहिले असेल. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला भर रस्त्यात दारू पिऊन पडलेल्या नवऱ्याला स्वत:च्या खांद्यावर उचलून नेत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक महिला दिसेल. ही महिला एका व्यक्तीला तिच्या खांद्यावर उचलून नेताना दिसत आहे. ही व्यक्ती बेशुद्ध आहे. व्हिडीओच्या कॅप्शनवरून तुम्हाला कळेल की ही महिला रस्त्यावर पडलेल्या तिच्या दारूड्या नवऱ्याला खांद्यावर उचलून नेत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “दारुड्या नवऱ्याला घरी नेत आहे पत्नी.. अशी पत्नी प्रत्येकाला मिळो.”

Chinese tourist fell down from train
‘सेल्फी’साठी तरुणी ट्रेन बाहेर डोकावताच झाडाला आदळली अन्…; पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही, पाहा अपघाताचा थरारक VIDEO
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Female Chinese Tourist Miraculously Survives After Falling From Running Train In Colombo Chilling Videos
धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात उभी होती तरुणी, अचानक पाय सटकला अन्…. थरारक घटनेचा Video Viral
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
drunk driver injures woman police officer at checkpost
नाकाबंदीत मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले

हेही वाचा : हद्दच झाली राव! माणसाने भररस्त्यात केलं महिलेच्या पोस्टरबरोबर असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अश्लील…”

पाहा व्हायरल व्हिडीओ

imnjit786 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “असा नवरा कोणालाही भेटू नये.” तर एका महिला युजरने लिहिलेय, “मी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले असते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “महिलेला महाशक्ती असंच म्हणत नाही.” एक युजर लिहितो, “काय नशीब आहे त्या व्यक्तीचं.”

हेही वाचा : दे दणादण…! कबड्डी सामन्यादरम्यान तरुणांमध्ये तुफान राडा, मैदानातच एकमेकांवर केली लाथा-बुक्क्यांची बरसात; VIDEO व्हायरल

यापूर्वीही मद्यपीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये एक मद्यपीच्या अंगाला अजगर विळखा घालून बसलेला दिसत होता पण मद्यपीने इतकी दारू प्यायली की त्याला शुद्ध नव्हती. लोक ओरडत होते पण त्याला त्याच्याबरोबर काय घडते, काहीही कळत नव्हते. तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

Story img Loader