Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी खाली खोल दरी असताना दोरीवर स्टंट करताना दिसत आहे. तरुणीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल. (a woman walking on rope way on a high in a deep valley)

खाली खोल दरी अन् दोरीवरुन तोल सावरत चालतेय तरुणी

Lion attack on man shocking video goes viral
‘आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय?’ सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘हा’ VIDEO बघून झोप उडेल
If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
Viral Video: Girl's Rain Dance Interrupted By Thunderbolt Scare shocking video
VIDEO: निसर्गापुढे माणूस दुबळाच! ‘ती’ रील्स बनवत होती आणि वीज पडली; तुम्हीच सांगा तरुणीचं काय चुकलं?
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Bailgada sharyat shocking video goes viral on social media Bailgada sharayat permission
VIDEO: “विजय नेहमी शांततेत मिळवायचा” बैलगाडा शर्यतीचा थरार; ओव्हरटेक करीत क्षणात कशी जिंकली शर्यत, एकदा पाहाच
Animal Fight Video Deer Vs Lion Video Viral On Social Media Trending
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! हरीण तावडीतून असं सुटलं की थेट सिंहच तोंडावर आपटला; पाहा VIDEO
Bird video goes viral
VIDEO: ‘आयुष्यभर कितीही पैसा कमवा शेवटी’ पक्ष्याचा हा व्हिडीओ पाहून कळेल पैसा वास्तव आहे, पण यश नव्हे
Eagle carrying an entire adult deer
VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” गरुडानं नजर टाकताच हरणानं थेट डाव टाकला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल एक तरुणी तोल सांभाळत दोरीवरुन पायी चालताना दिसत आहे. खाली खोल दरी आणि कोणताही आधार न घेता तरुणी स्टंट दोरीवर हा भयानक स्टंट करताना करताना दिसत आहे. तरुणीचा हा स्टंट पाहून कोणीही अवाक् होईल. व्हिडीओ पाहून काही लोकांच्या अंगावर काटा येईल. विशेष म्हणजे तरुणीने एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंतचे अंतर पार केले आहेत. तरुणीचा आत्मविश्वास आणि एकाग्रता पाहून तुम्हीही चकीत व्हाल.

हेही वाचा : ब्रेन ट्युमरशी झुंज देणाऱ्या चिमुकल्याचे स्वप्न पोलिसांनी केले पूर्ण! एका दिवसासाठी बनवले IPS अधिकारी, पाहा VIDEO

पाहा व्हायरल व्हिडीओ

acousticfukra या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हे बऱ्याच स्तरावर अत्यंत आश्चर्यकारक आहे. मानसिक शिस्त ही अप्रतिम आहे. संतुलन.. आणि विश्वास, अगदी चित्तथरारक आहे. आयुष्यात स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या क्षेत्रात किती वर्षे काम केले आणि सराव केला, हे पण मी हे करू शकत नाही.हे खूप चित्तथरारक आहे आणि खूप सुंदर फुटेज आहे.”

हेही वाचा : याला म्हणतात डोकं! भटक्या कुत्र्यांपासून वाचण्यासाठी तरुणानं लढवली शक्कल; VIDEO पाहून पोट धरून हसाल

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “याला शिस्त आणि विश्वास म्हणतात” तर एका युजरने लिहिलेय, “मला मिनी हॉर्ट अटॅक आला” आणखी एका युजरने लिहिलेय, “मुलींचे डोके मुलांपेक्षा स्वच्छ आणि शांत असते” काही युजर्सनी या व्हिडीओवर टीका सुद्धा केली आहेत. एका युजरने लिहिलेय, “एक चूक आणि खेळ संपणार” तर एका युजरने लिहिलेय, “मला कळत नाही लोक का जाणीवपूर्वक त्यांच्या आयुष्याबरोबर खेळतात. आणखी एका युजरने विचारलेय, “सुरक्षा कुठे आहेत.”