Viral Video : उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही शुभप्रसंगी किंवा लग्नाच्या वेळी आवर्जून उखाणा घेतला जातो.उखाणा म्हणजे लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे होय.सुरुवातीला फक्त स्त्रिया उखाणा घ्यायच्या पण आता पुरुषही हौशीने उखाणा घेताना दिसतात.
सोशल मीडियावर उखाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक महिला सुंदर उखाणा घेताना दिसत आहे. उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

हा व्हायरल व्हिडीओ घरगुती कार्यक्रमातील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल एक महिला हातात माइक घेऊन उभी आहे. तिने सुंदर नऊवारी नेसली आहे. ती खूप सुंदर दिसतेय. माइक हातात घेऊन ती उखाणा म्हणते, “श्रीखंडावर बसली माशी, श्रीखंडावर बसली माशी… सिद्धार्थचं नाव घेते मी त्याच मस्तानी मीच त्याची काशी….” तिचा हा उखाणा ऐकून आजुबाजूला बसलेले जोरजोराने हसायला सुरुवात करतात आणि टाळ्या वाजवतात.

Bull attack on woman
‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…

हेही वाचा : लावणीची जुगलबंदी! तरुणीसह लावणीवर थिरकला तरुण, व्हिडीओ होतोय व्हायरल

shraddhakhule या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ खूप जूना आहे जो पून्हा व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप भारी उखाणा घेतला” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय, “एक नंबर उखाणा”

Story img Loader