Viral Video : सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. सकाळ संध्याकाळ रात्री अनेक जण सोशल मीडियावर रील्स, व्हिडीओ बघत असतात. कधी नवीन गाण्यावर तर कधी नवीन डायलॉगवर रील्स बनवतात. या रीलच्या नादात अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालतात. लाइक्स कमेंट्ससाठी वाट्टेल ते स्टंट करतात.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की रीलच्या नादात एक तरुणी चक्क नदीत पडली, नेमके काय प्रकरण आहे, हे तुम्हाला या व्हिडीओत पाहावे लागेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a young girl climbed on barricades to shoot a reel and suddenly falling in river video goes viral)

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
The work on six water tanks of Pune Municipal Corporation is still not complete Pune print news
सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?

हेही वाचा : १ नंबर जुगाड! ट्रेनमधील दरवाजाचा आवाज बंद करण्यासाठी प्रवाशाने वापरली अनोखी शक्कल; उशीचा केला ‘असा’ वापर, VIDEO VIRAL

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका नदीकाठी बॅरीगेट्स लावले आहेत. एक तरुणी चक्क या बॅरीगेटवर उभी असलेली दिसत आहे. ती बॅरिकेट्सवर उभी राहून रील बनवण्याचा प्रयत्न करत होती. बॅरीगेट्सवर तोल सांभाळण्यासाठी या तरुणीने दुपट्ट्याची एक बाजू पकडली होती आणि दुसरी बाजू नदीकाठी उभा असलेल्या एका तरुणाने पकडली होती. पण या तरुणाचा तोल जातो आणि तरुणीच्या हातातून दुपट्टा निसटतो आणि ती चक्क नदीत पडते. तिला नदीत पडलेले पाहून त्या तरुणासह सर्वांना धक्का बसतो आणि येथेच हा व्हिडीओ संपतो. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : थार चालकाचे भररस्त्यात धक्कादायक कृत्य, कारच्या छतावर टाकली माती अन्…Video व्हायरल होताच पोलिसांची कारवाई

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : Mangal Vakri 2024 : डिसेंबर महिन्यात ‘या’ तीन राशींना लागणार बंपर लॉटरी! मंगळ वक्रीमुळे संपत्तीत होईल प्रचंड वाढ अन् करियरमध्ये प्रगती

sahil__riski_308 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जीव जाईल पण व्हिडीओ करणे थांबवणार नाही” तर एका युजरने लिहिलेय, “रीलच्या नादात जीव गमावणार का?” आणखी एका युजरने लिहिलेय, “लोक काहीही करतात, रील बनवण्यासाठी हरिद्वार सारख्या जागा सुद्धा सोडत नाही.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे.

Story img Loader