Funny Viral Video : सोशल मीडियावर अनेक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोण सोशल मीडियावर काय शेअर करतील सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ एका चित्रपटगृहातील आहे. या व्हिडीओ मध्ये तुम्हाला दिसेल की चित्रपटगृहात चित्रपट संपल्यानंतर लोक परत घरी जात आहे पण काही एक तरुण मात्र गाढ झोपलेला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a young guy Caught Sleeping in Theater and After movie ends people returning home funny video goes viral)

हा व्हायरल व्हिडीओ एका चित्रपटगृहातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की लोक परत घरी जात आहे कारण चित्रपट संपलेला आहे. काही लोक परत घरी जाताना एका तरुणाला झोपलेले पाहून हसताना दिसत आहे. हा तरुण चक्क चित्रपटगृहात गाढ झोपलेला आहे. काही लोक या तरुणाला उठवण्याचा प्रयत्न करतात पण हा तरुण इतका गाढ झोपलेला असतो की लोकांनी उठवून सुद्धा उठत नाही. लोक या तरुणाकडे बघून हसत हसत चित्रपटगृहाच्या बाहेर पडताना दिसतात. हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Tiger Cubs Hunting Deer In Ranthambore Animal shocking Video
शेवटी रक्त वाघाचं आहे; वाघाच्या पिल्लानं केली भल्यामोठ्या हरणाची शिकार, VIDEO पाहून थक्क व्हाल
शेवटी लेकच आली मदतीला! पाच मुलं असूनही आई वडीलांवर ही वेळ; वंशाचा दिवा हवा म्हणाऱ्यांनी ‘हा’ VIDEO एकदा पाहाच
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Rohit Roy recalls surprising daughter Kiara
अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”

हेही वाचा : Vinay Hiremath: “खूप श्रीमंत झालोय, पण आता या आयुष्याचं करू काय?”, ८ हजार कोटींना कंपनी विकणाऱ्या विनय हिरेमठ यांच्यासमोर यक्षप्रश्न!

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : ‘TATA PUNCH’ने मोडला ४० वर्षांचा रेकॉर्ड! मारुती सुझुकीला मागे टाकत ठरली भारतातील नंबर १ कार, २०२४ मधील विक्रीचा आकडा एकदा वाचाच

mallick_riyaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मी चित्रपटाचे तिकीट काढले आणि झोपायला आलो, झोपल्यानंतर घरी जाईन.. मला त्रास देऊ नका” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कृपया त्याची चेष्टा करू नका. कदाचित त्याला खूप मानसिक ताण सहन करावा लागत असावा. अपुऱ्या झोपेमुळे किंवा आराम न मिळाल्याने असे घडते” तर एका युजरने लिहिलेय, “कदाचित तो आजारी असावा” आणखी एका युजरने लिहिलेय, “कोणता चित्रपट आहे जो इतरा बोरींग होता की भावाला झोप आली?” काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader