Viral Video : हल्ली प्रत्येकाजवळ स्मार्टफोन आहे त्यामुळे अनेक जण सोशल मीडियाचा भरपूर वापर करतात. सोशल मीडियावर अनेक जण व्हिडीओ शेअर करतात. कधी कोणी डान्स करतानाचा व्हिडीओ तर कोणी गाणी म्हणतानाचा व्हिडीओ शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण डान्स करताना दिसून येत आहे पण डान्स करताना असे काही घडते की तुमचा विश्वास बसणार नाही. नेमके काय घडते, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a young guy fell on terrace while dancing, shocking video goes viral)

डान्स करता करता थेट जिन्यावरून खाली पडला (a young guy fell on terrace while dancing)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला काही लहान मुले घराला असलेल्या जिन्याच्या पायऱ्यांवर बसून घरासमोर आयोजित करण्यात आलेला डान्सचा कार्यक्रम पाहत आहे. एक तरुण या जिन्यावर उभा राहून मजा मस्ती करत डान्स करताना दिसत आहे. पण डान्सच्या नादात त्याच्या हातून चूक घडते आणि तो चुकीचं पाऊल टाकतो आणि त्याचा तोल जातो. स्वत:ला वाचवण्याच्या नादात तो जिन्यावरून खाली पडतो. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. मुले वाचवायला धावतात पण व्हिडीओ इथेच संपतो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Mohit Kamboj
“तुला उचलणार”, सत्ता येताच भाजपाच्या मोहित कंबोजांची सोशल मीडियावरून धमकी; ठाकरेंच्या शिवसेना नेत्यानं दिलं आव्हान
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Eknath Shinde Reaction Health Update
Eknath Shinde Health Update : रुग्णालयातून बाहेर येताच एकनाथ शिंदेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया; प्रकृतीविषयी दिली अपडेट, म्हणाले…
Shocking video during wedding grooms friends fello down fro dj truck while dancing
मित्राच्या वरातीत ट्रकवर चढून नाचणं आलं अंगलट; ब्रेक दाबला अन् अख्खा गृप तोंडावर आपटला, VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Epic Parenting Failure Girl Kicks Shelves Throws Products On Floor At Walmart Store Netizens React After
” वाईनच्या बाटल्या फेकल्या, वस्तू फेकल्या…मॉलमध्ये बेशिस्त चिमुकलीचा राडा!Viral Video पाहून तिच्या आई-वडीलांवर संतापले नेटकरी
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?

हेही वाचा : PHOTO: पुणेकरांचा नाद करायचा नाय! पेट्रोल पंपावर लिहली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून तुम्हीही म्हणाल “जशास तसं”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : रस्त्यात तिला अडवलं अन्…, आधी कानाखाली मारलं मग जमिनीवर आदळलं, दुचाकीस्वाराने केला महिला कॉन्स्टेबलवर हल्ला! पाहा धक्कादायक VIDEO

amandancerbroken या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आज मला खूप दुखापत झाली कृपया अशा गोष्टी लहान मुलांनी करू नये.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भावा अशी चूक का करतो, मूर्ख आहेस का?” तर एका युजरने लिहिलेय, याला म्हणतात निष्काळजीपणाचा कळस” आणखी एका युजरने लिहिलेय, “भावा प्रत्येक वेळी मस्ती करणे गरजेचे नाही.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे. हा तरुण एक उत्तम डान्सर आहे जो सोशल मीडियावर अनेक नवनवीन डान्सचे व्हिडीओ शेअर करतो. त्याने स्वत: त्याच्या अकाउंटवरून या अपघाताची माहिती दिली.