VIdeo Viral : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक जण डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. काही लोकं इतरे सुंदर डान्स करतात की त्यांचे व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होऊ शकतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओतील तरुणाचा डान्स पाहून तुम्हीही त्याचे चाहते व्हाल. सध्या या तरुणाची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

हा व्हायरल व्हिडीओमध्ये एका सार्वजानिक कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण तुफान डान्स करताना दिसत आहे. त्याच्या अवती भोवती काही माणसे उभी आहेत. तो बाजीराव मस्तानी चित्रपटातील “दीवानी हाँ दीवानी…” या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या तरुणाचे जबरदस्त ठूमके पाहून तुम्हीही दीपिका पदूकोणला विसरू शकता. हा तरुण इतका सुंदर डान्स करताना दिसतो की आजुबाजूचे लोक टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन देत आहे. व्हिडीओत पुढे तुम्हाला दिसेल की काही लोक त्याला पैसे ओवाळून देत आहे पण तो पैसे घेण्यास नकार देतो.
तरुणाच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कुणीही थक्क होईल.

viral video young girl dancing front of buffalo-or cow and see what happens next funny video goes viral
VIDEO: बापरे तरुणीनं हद्दच पार केली, तिचा तो विचित्रपणा पाहून म्हैस ही वैतागली; शेवटी जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Viral Video Shows Aunt and nephew Beautiful moment
नाते मावशी-भाच्याचे… चंद्रा गाण्यावर ‘तिला’ नाचताना पाहून बॉडीगार्डसारखा राहिला उभा; पाहा चिमुकल्याचा VIDEO
raveena tandon daughter rasha thadani dances on tauba tauba song
रवीना टंडनच्या १९ वर्षीय लेकीचा ‘तौबा तौबा’ गाण्यावर जबरदस्त डान्स! राशाची ‘ती’ हूकस्टेप पाहून विकी कौशलची खास कमेंट
school students couple dance so gracefully on marathi song
“माझं काळीज लागलंय नाचु न गानं वाजू दया” जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांनी जोडीने केला भन्नाट डान्स; VIDEO होतोय व्हायरल
Mumbai local video of some girls dancing on a marathi song
‘तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला’ गाण्यावर मुंबई लोकलमध्ये तरुणींचा भन्नाट डान्स; लाखो लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही पाहिला का?
gilr dance
“ऐका दाजीबा….!”, मराठमोळ्या गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून तुम्हीही व्हाल तिचे चाहते
Mother daughter amazing duo did an amazing dance on the Koli song Video viral
“तो चक चक सोन्याचा…”; माय-लेकीची भन्नाट जोडी, कोळी गीतावर केले अफलातून नृत्य! Video पाहून सांगा, कोणी मारली बाजी?

हेही वाचा : शिल्पा शेट्टीने दिलेले हे चॅलेंज स्वीकारा; हात न सोडता, मनगट फिरवून दाखवा; पाहा VIDEO

rehman_shah7860 या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एक नंबर डान्स आहे आपल्या भावाचा”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी या तरुणावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलेय, ” व्हिडीओ पाहून भाऊ मी तुमचा चाहता झालो.. खूप सुंदर डान्स केला” तर एका युजरने लिहिले, “भाऊ तुझ्यासमोर मस्तानी फेल पडेल” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप छान, मुलींनाही तु मागे टाकले”

Story img Loader