Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ धक्कादायक असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो. कधी कोणी जुगाड दाखवताना दिसतो तर कधी कोणी स्टंट करताना दिसतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण दुचाकीवर स्टंट करताना दिसतो पण पुढच्या क्षणात असं काही घडते की तो दुचाकीवरून खाली पडतो. स्टंटबाजी त्याला महागात पडते. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a young man doing stunt while driving bike on a road next moment he fell down shocking video goes viral)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एका तरुण दुचाकी चालवताना दिसेल. दुचाकी चालवताना त्याचा मित्र रील बनवत असतो. या तरुणाचे लक्ष पुढे रस्त्यावर नाही तर कॅमेऱ्याकडे असते. त्यानंतर कॅमेऱ्याला बघून तो स्टंटबाजी करतो पण तितक्यात त्याची दुचाकी घसरते आणि तो खाली पडतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Pune people are you planning to visit Tamhini Ghat this weekend Wait First watch this video
पुणेकरांनो, विकेंडला ताम्हिणी घाटामध्ये फिरायला जाण्याचा बेत आखताय? थांबा….आधी हा Video बघा
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Hong Kong Mini India Building Where vegetables available in his shop which includes dishes like palak paneer and other Indian food items
परदेशातील ‘ती’ इमारत पाहून ब्लॉगर झाला इम्प्रेस; VIDEO तील भारतीय खाद्यपदार्थांचे दुकान तुमचेही मन जिंकेल
Zartaj Gul told Speaker Ayaz Sadiq
भर सभागृहात पाकिस्तानी महिला खासदार असं काय म्हणाली की सभापती लाजून म्हणाले, “मी महिलांकडे..”
Animal Attack Video
अवघ्या ३० सेकंदांत सरड्यानं हरणाला केलं फस्त; जंगलातील Video पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
neet student marathi news
‘शिक्षणाच्या फॅक्टरी’तून पळून गेलेल्या एका मुलाची सगळ्यांचे डोळे उघडणारी गोष्ट
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…

हेही वाचा : VIDEO: केदारनाथमध्ये पुन्हा एकदा भीषण हिमस्खलन; पहाटे ५ वाजता समोरचं दृश्य पाहून सर्वांचाच थरकाप उडाला

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : लाइव्ह रिपोर्टिंगवेळी पत्रकाराच्या हातावर कुत्र्याने घेतली झडप; पुढे जे घडले ते पाहून आवरणार नाही हसू ; पाहा VIDEO

lovesutta या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “स्टंटबाजी महागात पडली” तर एका युजरने लिहिलेय, “मला माहीत नाही, लोक असे का वागतात” आणखी एका युजरने लिहिलेय, “अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे.” अनेक युजर्सनी या तरुणावर जोरदार टीका केली आहेत तर काही लोकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
सोशल मीडियावर रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी असाच एक स्टंटबाजी करणाऱ्या दोन तरुणांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना रस्त्यावरील लोकांनी पकडून मारहाण केली होती. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या ट्रॅफिक पोलिसांनी सुद्धा तरुणांच्या कानशिलात लगावली होती. त्यावेळी हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.