सोशल मीडियावर जुगाडचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणी टॅक्टरला बस जोडते तर कधी ट्रॅक्टरला हातगाड्या जोडून आगगाडी बनवते. कधी कोणी सायकला बाईकचे सीट लावतात तर कधी सायकला कारचे स्टेरिंग लावतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे जुगाड एकापेक्षा एक असतात. दरम्यान सध्या असाच एका जुगाडू बुलेटच व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण गुलाबी रंगाची छोटीशी बुलेट घेऊन रस्त्यावर फिरताना दिसत आहे. मिनी बुलेट पाहून आसपासचे लोक थक्क झाले आहेत. विशेष म्हणजे ही बाईक एका बंद पडलेल्या स्कुटरपासून तयार केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Rammy Ryder (@rammyryder)

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Shocking video Angry Hippopotamus Attacks Tourists At A Jungle Safari Animal Video Viral
सिंह-वाघापेक्षाही खतरनाक पाणघोड्याच्या नादाला लागले; जवळ जाताच केला खतरनाक हल्ला, VIDEO चा शेवट पाहून थरकाप उडेल
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
filght Footage
विमानात नको त्या अवस्थेत सापडले जोडपे! Video झाला व्हायरल, क्रू सदस्यांची चौकशी सुरू, नेटकऱ्यांचा संताप

व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण सिग्नलला गुलाबी रंगाची मिनी बुलेट घेऊन उभा असलेला दिसत आहे .या छोट्याश्या बुलेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आसपासचे लोक त्याला बुलेटबाबत चौकशी करत आहे. ही बाईक सायकलपेक्षाही छोटी असल्याचे दिसते आहे. मिनी बुलेट पाहून लोक थक्क झाल्याचे दिसते आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर Rammy Ryder नावाच्या व्यक्तीने पोस्ट केला आहे.

हेही वाचा – “स्नेहीथने स्नेहीथने…” आर. माधवन अन् शालिनीच्या प्रसिद्ध गाण्यावर तरुणींने केले शास्त्रीय नृत्य! Video Viral

हेही वाचा – लेंहेंगा परिधान करून तरुणीने भररस्त्यात केले स्केटिंग; Viral Video पाहून नेटकऱ्यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया

व्हिडीओ पाहून लोक पोस्टवर मिनी बुलेटबाबत चौकशी करताना दिसत आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना Rammy Ryderने एक @ncr_motorcycles युट्युब पेजची लिंक शेअर केली आहे ज्यावर ही मिनी बुलेट कशी तयार करण्यात आली हे पाहता येईल. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की ही बाईक एका बंद पडलेल्या अॅक्टिव्ह स्कुटरपासून बनवली आहे. अॅक्टिव्हा स्कुटरमध्ये बदल करून कशाप्रकारे ही मिनी बुलेट तयार करण्यात आली हे तुम्हाला तिथे पाहता येईल. लोकांना ही जुगाडू मिनी बुलेट प्रचंड आवडली आहे. जिथे जाईल तिथे ही मिनी बुलेट सर्वांच लक्ष वेधून घेत आहे.

Story img Loader