Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी तुफान डान्स करताना दिसत आहे. तरुणीचा डान्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा व्हायरल व्हिडीओ एका घरगुती कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओत अनेक जण डान्स करताना दिसत आहे पण व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एका तरुणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा या तरुणींचा डान्स पाहून तुम्ही अवाक् व्हाल. तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव थक्क करणारे आहेत. साडी नेसलेल्या या तरुणीने हातात हिरवा चुडा घातला आहे. कपाळावर टिकली लावली आहे. मराठमोळ्या लूकमध्ये ही तरुणी खूप सुंदर दिसत आहे.

हेही वाचा : ‘गाडी वाला आया है घर से कचरा निकाल’ गाण्यावर चिमुकलीने केला भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल

komalbodkhe_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “घरातल्या हळदीच्या कार्यक्रमात अस नाचायचं की ४-५ लग्नासाठी आलेले स्थळ स्वत:हून माघार घेतील.” कोमल बोडखे असे या तरुणीचे नाव आहे.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या असून एका युजरने लिहिलेय, “किती छान ताई.. खूप छान डान्स करते” तर एका युजरने लिहिलेय, “खूप मस्त नाचतेस”