Viral Video: हल्ली लोक प्रसिद्ध होण्यासाठी काय करतील हे सांगता येत नाही. समाजमाध्यमामुळे अनेक चांगल्या, वाईट गोष्टी सतत आपल्या नजरेस पडत असतात. चांगल्या गोष्टीला लोक प्रोत्साहन देतात; तर वाईट गोष्टींना ते ट्रोलदेखील करतात. महिलांचे गाडी चालवितानाचे व्हिडीओदेखील समाजमाध्यमावर खूप व्हायरल होत असतात. त्यात कधी त्यांची गाडी चालविण्याची हटके पद्धत लोकांना आवडते; तर कधी स्कुटी चालविताना झालेला अपघात पाहून लोक त्यांना ट्रोल करताना दिसतात. आता बाईक चालविणाऱ्या तरुणीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय; जो पाहून युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

मुलींना बाईक चालविताना बघून नेहमीच अनेकांचे आश्चर्याने डोळे विस्फारतात; पण ही गोष्ट आता खूप सर्वसामान्य झाली आहे. शहरातच नाही, तर खेड्यातही मुली बाईक चालविताना दिसतात. पण नुकत्याच व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी चक्क साडी नेसून बाईक चालविताना दिसत आहे; जे पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत.

Shocking video Couple Dies, 2 Children Injured As Car Collides With Truck On Ahmedabad-Vadodara Expressway
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; कारचा चेंदामेंदा, आईवडीलांचाही मृत्यू,भयंकर अपघातानंतरही २ मुलं कशी बचावली
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
viral video
Video : हे काय चाललंय पुण्यात! वाहतूक पोलिसाच्या अंगावर धावून आली व्यक्ती, नेमकं काय प्रकरण काय?
In pune car owner placed statue in behind his car shocking funny video goes viral
“पुणेकरांच्या नादाला लागू नका” कारच्या मागे ठेवलं असं काही की लोक घाबरून रस्त्यातच मारु लागले ब्रेक; VIDEO होतोय व्हायरल
Accident Viral Video
VIDEO : ‘त्या चिमुकल्याची काय चूक होती?’ भरधाव कारची दुचाकीला धडक; चिमुकला अक्षरश: कोसळला, काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना
accident video viral
“एक चूक अन् खेळ खल्लास!” भरधाव वेगाने आला, अचानक घसरली बाईक, रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी मुलींना…थरारक अपघाताचा Video Viral
Accident Viral Video
VIDEO : एक चूक अन् खेळ खल्लास! बाईक घसरली अन् तो सरळ ट्रकखाली गेला… पुढे जे घडलं, ते पाहून चुकेल काळजाचा ठोका
Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप

हा व्हायरल व्हिडीओ तेलंगणातील आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी पेस्टल ब्लू कलरची साडी नेसून बाईक चालविताना दिसत आहे. दरम्यान, ती ट्रॅफिकमध्ये थांबली असताना आसपासचे सर्व लोक तिच्याकडे कौतुकाने पाहत आहेत. पुढे ट्रॅफिक सुटल्यावर ती बाईक सुसाट वेगाने पळवते. तिच्या गाडीचा वेग पाहून, इतर बाईकवरील तरुणदेखील आश्चर्यचकित होतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @jetty_bikergirl या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हे इन्स्टाग्राम अकाउंट त्या मुलीचेच असून, तिच्या प्रोफाईलवरून ती एक बाईर रायडर असल्याचे स्पष्ट होत आहे. बाईक चालवितानाचे अनेक व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत. हा व्हिडीओ शेअर करीत तिने कॅप्शनमध्ये साडी वाइब्स असे लिहिले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत पाच मिलियनहून अधिक व्ह्युज आणि तीन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.

हेही वाचा: “दिल्ली सरकार काय करतंय?” मेट्रोत इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सरचा अश्लील डान्स; Viral Video वर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओवर नेटकरी अनेक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्यावर एकाने लिहिलेय, “असं टॅलेंट प्रत्येक मुलीमध्ये असायला हवं.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “ही साडीमध्ये कशी बसली असेल? मला पण शिकायला हवं.” आणखी एकाने लिहिलेय, “बाईक रायडिंग नाही, स्टायलिंग करतेय. आणखी एकाने लिहिलेय, “हिच्या बाजूच्या बाईकवरील बाई हिच्याकडे रागाने का बघतेय?”

दरम्यान, याआधी अशा प्रकारे साडी नेसून अनेक महिलांनी बाईक चालवलेली आहे. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

Story img Loader