भलेमोठे मेसेज करायला आजकाल कोणाला वेळ असतो? त्यामुळे आलेल्या मेसेजला शक्य तेवढ्या कमीत कमी शब्दात रिप्लाय देणे आता जणू सवयीचे झाले आहे. ‘ओके’ असा रिप्लाय जरी द्यायचा असले तर ‘ok’, ‘k’ अशा प्रकारचे रिप्लाय येतात. आपण साधे हसायचे असले तरी ‘lol’ लिहतो. धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत प्रत्येकाने संवाद साधण्यासाठी जणू शॉर्टकट शोधून काढले आहेत. प्रत्येक मोठ मोठ्या वाक्यातील किंवा शब्दातील पहिले अक्षर शोधून रिप्लाय द्यायचा अशी सवयच अंगवळणी पडू लागली आहे. आता तर ‘k’, ‘ty’, ‘lol’, ‘tysm’ यासारखे शब्द संवादात प्रचलित झाले असले तरी अनेकदा काहींना यातल्या ब-याच  शब्दांचे अर्थच कळत नाहीत. या शब्दांचे अर्थ लावण्यात आणि ते समजून घेण्यातच वेळ जातो. यातले काही शब्द बरेचदा संवादात येतात. हे शब्द नेमके आहेत आणि त्यांचा फूलफॉर्म काय आहे या विषयी थोडक्यात. तेव्हा यापुढे कधी मेसेजमध्ये तुम्हाला असे काही शॉर्टकट आढळले तर त्याचा अर्थ लावण्यात मेंदूला फार ताण द्यावा लागणार नाही.

TYSM : Thank You So Much
HF : Have fun
LOL : Laughing out loud
IDK : I don’t know
DGMW : Don’t get me wrong
EOD : End of Discussion
HTH : Hope this Helps
TQ : Thank You
TTYL : Talk to you Later
YMMD : You made my Day
NNTR : No need to Reply
SFLR : Sorry, for late Reply
BTW : By the Way
BRB : Be Right Back
BFF : Best Friends Forever
NP : No Problem
XOXO : Hugs and Kisses
B4N : Bye For Now

Fenado AI Builds apps & websites in minutes
Fenado AI : आता कोडिंगची आवश्यकता नाही! तुमच्या व्यवसायासाठी ‘अशी’ बनवा वेबसाईट; शार्क टँकच्या जजचा नवा उपक्रम
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
How To Use Roti Checker AI
AI For Roti : महिलांनो! आता एआय घेणार तुमच्या स्वयंपाकाची परीक्षा; पोळीला देणार गुण
Delhi, Marathi Sahitya Sammelan, Delhi travel Railway,
फिरत्या चाकावरती देसी शब्दांना आकार, दिल्ली प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यात साहित्य संमेलन
Cancer , positive thinking ,
प्रवास : असाध्यतेकडून साध्यतेकडे
Who does fact-checking
फॅक्ट चेकिंग नेमकं कोण करतं? फॅक्ट चेकर्स कसे काम करतात? जाणून घ्या सविस्तर….
best started fillingats inviting applications for Joint Assistant in electrical department
अखेर बेस्टला मुहूर्त सापडला, विद्युतपुरवठा विभागात भरती सुरू
Who is Liang Wenfeng?
Liang Wenfeng : लियांग वेंगफेंगची जगभर चर्चा! कोण आहे अमेरिकेत खळबळ उडवून देणाऱ्या ‘डीपसीक’चा कर्ताधर्ता?
Story img Loader