भलेमोठे मेसेज करायला आजकाल कोणाला वेळ असतो? त्यामुळे आलेल्या मेसेजला शक्य तेवढ्या कमीत कमी शब्दात रिप्लाय देणे आता जणू सवयीचे झाले आहे. ‘ओके’ असा रिप्लाय जरी द्यायचा असले तर ‘ok’, ‘k’ अशा प्रकारचे रिप्लाय येतात. आपण साधे हसायचे असले तरी ‘lol’ लिहतो. धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत प्रत्येकाने संवाद साधण्यासाठी जणू शॉर्टकट शोधून काढले आहेत. प्रत्येक मोठ मोठ्या वाक्यातील किंवा शब्दातील पहिले अक्षर शोधून रिप्लाय द्यायचा अशी सवयच अंगवळणी पडू लागली आहे. आता तर ‘k’, ‘ty’, ‘lol’, ‘tysm’ यासारखे शब्द संवादात प्रचलित झाले असले तरी अनेकदा काहींना यातल्या ब-याच शब्दांचे अर्थच कळत नाहीत. या शब्दांचे अर्थ लावण्यात आणि ते समजून घेण्यातच वेळ जातो. यातले काही शब्द बरेचदा संवादात येतात. हे शब्द नेमके आहेत आणि त्यांचा फूलफॉर्म काय आहे या विषयी थोडक्यात. तेव्हा यापुढे कधी मेसेजमध्ये तुम्हाला असे काही शॉर्टकट आढळले तर त्याचा अर्थ लावण्यात मेंदूला फार ताण द्यावा लागणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा