Accident Viral Video: समाजमाध्यमांवर विविध विषयांवर आधारित व्हिडीओ सातत्याने व्हायरल होत असतात, त्यातील काही व्हिडीओ पाहून आपण खळखळून हसतो अन् आपले मनोरंजन होते; तर काही व्हिडीओ पाहून आपण घाबरतो, आपल्याला धडकी भरते. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वाहनचालकाच्या हलगर्जीपणामुळे किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीमुळे अनेकदा मोठमोठे अपघात होतात. त्यातील अनेक अपघातांमध्ये चूक नसूनही अनेक निष्पाप जीवांना आपला जीव गमावावा लागतो. त्यापैकी काही अपघातांचे व्हिडीओ हे सोशल मीडियावरदेखील व्हायरल होतात. अशाच अपघाताची एक दुर्घटना समोर आली आहे. हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल.

Accident Viral Video
VIDEO : एक चूक अन् खेळ खल्लास! बाईक घसरली अन् तो सरळ ट्रकखाली गेला… पुढे जे घडलं, ते पाहून चुकेल काळजाचा ठोका
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Railway crossing accident See what happened next when the entire dumper overturned on the car video goes viral
“संपत्ती प्रामाणीकपणाची असेल तर देवही रक्षण करतो” संपूर्ण डंपर कारवर पलटी होणार तेवढ्यात काय घडलं पाहा; VIDEO व्हायरल
Accident shocking Viral Video Multiple vehicle pile-up on UP highway due to thick fog, over 6 injured
VIDEO: बापरे! हायवेवर २५ पेक्षा जास्त वाहनं एकमेकांवर धडकली; चक्काचूर झालेल्या कार, आरडाओरडा अन् थरारक अपघात
Buldhana, Speeding car hits a vehicle, car ,
बुलढाणा : भरधाव कार वाहनावर आदळली, एक जागीच ठार, दोघे गंभीर…
Shocking video Couple Caught On Camera Romancing While Sitting On Speeding Bike On Moradabad-Delhi Highway
VIDEO: “अरे जरा तरी लाज बाळगा” चालत्या बाईकवरच कपलचा रोमान्स; बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून रस्त्यावरच तरुणीचे अश्लील चाळे
Container Truck Collides With Multiple Vehicles near the khambatki tunnel
खंबाटकी बोगद्याजवळ कंटेनर, टँकरसह तीन मोटारींचा अपघात; जिवीतहानी टळली, मोटारीचे मोठे नुकसान
Shocking video live accident men loose his legs in accident video goes viral on social media
एक चूक अन् आयुष्यभर पश्चाताप! अपघातात जागेवर दोन्ही पाय तुटले; स्पीडमध्ये गाडी चालवणाऱ्यांनो VIDEO एकदा पाहाच

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका रस्त्यावरून एक चार चाकी गाडी वेगाने जात आहे. यावेळी त्या गाडीसमोर अचानक एक बाईकस्वार येतो आणि दोन्ही गाड्यांची धडक होते. यावेळी बाईकवर दोन पुरुष आणि एक लहान मूलही बसले होते. गाड्यांची ही धडक होताच बाईकवर मागे बसलेला पुरुष चार चाकीवर पडतो. तर, बाईक चालवणारा पुरुष गाडीसह खाली पडतो आणि लहान मूल रस्त्यावर जोरात आदळते. परंतु, या अपघातात मुलाला कोणतीही दुखापत झालेली नाही. अपघाताचा हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @the_king____kp या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत सात दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

तसेच एका युजरनं यावर लिहिलंय, “नक्की कोणाची चूक आहे हे कळत नाही.” तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “चार चाकीवाल्याची चूक आहे.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “त्या लहान मुलासाठी वाईट वाटलं.”

Story img Loader