सगळेच आई-बाबा आपल्या लेकरांचे पुष्कळ लाड करत असतात. जे स्वत:ला लहानपणी मिळालं नाही ते आपल्या लेकरांना मिळालं पाहिजे याचा अट्टाहास करतात. अगदी सगळ्या मागण्या पुरवल्या जातात. मात्र मुलं ही स्वत:च्या पायावर उभी राहावीत, स्वावलंबी व्हावीत असंही आई वडिलांना वाटत असतं. सहसा पालक मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांचं तारुण्य घालवत त्यांना चांगल्यातलं चांगलं देण्याचा प्रयत्न करतात. मात्र सध्या निवृत्त झालेल्या वडिलांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या वडिलांचं बोलणं ऐकून सर्वच थक्क झाले आहेत. हा व्हिडीओही तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती एका स्विमिंग पूलमध्ये आनंद घेत आहेत. हरियाणात राहणाऱ्या धरमवीर नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यावेळी ती व्यक्ती म्हणाली की, ‘निवृत्तीनंतर मी निवांत आयुष्याची कल्पना करत होतो. माझ्या मुलांचा असा समज होता की, मी त्यांच्यासाठी पैसे कमवून ठेवेन, पण मी त्यांना एक पैसाही देणार नाही. ते स्वत: का कमवू शकत नाही? मी काय ठेका घेतला आहे का? मी माझ्या पैशाचा आनंद घेईन’ तर कॅप्शनमध्येही त्यांनी स्वत:साठी कमवा आपली मुले त्यांच्यासाठी स्वत: कमवतील असं लिहलं आहे.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Viral Video: चारही बाजूने पाण्याचा रौद्र प्रवाह, मधोमध गाडीसह अडकली महिला, काही क्षणात..

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून धरमवीर हरयाणा यांनी स्वत:च्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. धरमवीर हे अशाप्रकारे अनेक व्हिडीओ पोस्ट करत असतात. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला असून याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत.

Story img Loader