पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होईल? या प्रश्नाचं उत्तर अनेक शास्त्रज्ञ दीर्घ काळापासून शोधत आहेत. जगभरातले अनेक शास्त्रज्ञ हे गूढ उकलण्यात गुंतले असून, अनेक वेळा जगाच्या अंतासंदर्भात माया दिनदर्शिकेनुसार किंवा इतर कोणत्याही भविष्यकर्त्याने केलेली भाकितं खोटी ठरली आहेत. जगाचा अंत होणार या संदर्भात अनेक भाकितं करण्यात आली आहेत. आता याहीपुढे जाऊन जगाचा अंत होण्याआधी माणसाचे सेल्फीज कसे असतील, याची भविष्यवाणी करण्यात येतेय. तुम्ही कधी याची कल्पना केलीय का? मग AI भविष्यवाणीने सादर केलेले काही सेल्फीच एकदा पाहाच…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोणताही कौटुंबिक सोहळा असो किंवा मग मौज मजेचे प्रसंग…प्रत्येकजण कोणत्याही परिस्थितीत सेल्फी काढल्याशिवाय राहत नाही. हल्ली सगळ्यांनाच ‘सेल्फी तो बनती है बॉस’ असा अॅटिट्यूड असलेला पाहायला मिळतो. हल्लीच्या दैनंदिन जीवनात सेल्फी हा माणसाच्या आयुष्यातला एक महत्त्त्वाचा भाग बनलाय. पण तुम्ही कधी विचार केलाय का? ज्यावेळी जगाचा अंत जवळ येईल, तेव्हाचा माणसाचा सेल्फी कसा असेल? खरं तर जगाचा अंत याची कल्पना जरी केली तरी मनात धडकी भरते. पण अशाही परिस्थितीत माणसाला सेल्फीचा मोह सुटेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणारी एक भविष्यवाणी सध्या चर्चेत आली आहे.

आणखी वाचा : नंदीवर स्वार होऊन रस्त्यावर अवतरले ‘महादेव’! अनोख्या भक्ताचा VIRAL VIDEO पाहाच…

पृथ्वीवर घेतलेले “last selfies” कसे दिसू शकतात याच्या भितीदायक फोटोजची एक क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहेत. या क्लिपमध्ये पृथ्वीचा अंत होण्याआधी घेतलेल्या भयानक सेल्फीज दिसून येत आहेत. हा व्हिडीओ बघताना तुमची घाबरगुंडी उडेल. खरं तर हळव्या मनाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहणं टाळा. या व्हिडीओमध्ये विनाशाच्या जवळ असतानाच्या माणसाच्या भयंकर सेल्फी पोझ पाहून भीतीने गाळण उडेल. अख्खी पृथ्वी भुताने झपाटल्यासारखी वाटू लागते.

आणखी वाचा : काही वर्षांतच पाहा कसा-कसा बदलत गेला मायकल जॅक्सनचा चेहरा? VIRAL VIDEO पाहिल्यानंतर नेटकरी झाले भावूक

या सेल्फीजमधल्या अक्राळविक्राळ माणसांची रूप, लांबलचक बोटे आणि मोठ्या डोळ्यांची विकृत माणसं पाहून खरं तर जगाच्या अंताची कल्पना न केलेलीच बरी. एका सेल्फीमध्ये एक माणूस वेडेपणाने कॅमेराकडे टक लावून पाहत आहे, कारण त्याच्या खांद्यावरून मोठा स्फोट होताना दिसतोय. आणखी एक भयावह कंकाल आकृती दिसते जी धुराच्या प्रचंड लोटांमध्ये उभा आहे. या व्हिडीओचा शेवटी एक माणसू जगाचा अंत होत असताना सेल्फीमध्ये स्मितहास्य करताना दिसतोय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सरकारी शाळेतल्या ‘मॅडम’चा राजेशाही थाट! शिकवण्याऐवजी विद्यार्थ्यांकडूनच करून घेतला मसाज

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : “आयुष्य सोपं नाही…!”, ट्रॅफिकमध्ये भर पावसात भिजत होता स्विगी डिलिव्हरी बॉय, पाहा VIRAL VIDEO

या व्हिडीओमधील सर्व भयानक सेल्फीज या एका भयपट चित्रपट ‘रोबोट ओव्हरलोड्स’ मधून घेऊन तयार करण्यात आल्या आहेत. DALL-E 2 या AI इमेज जनरेटरने तयार केल्या आहेत. त्यानंतर त्याचा एक व्हिडीओ बनवून तो सुरूवातीला टिकटॉकवर शेअर करण्यात आल्या. बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत.