रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता एअरटेलने चांगलीच कंबर कसली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एअरटेलने बंपर ऑफर आणली आहे. एअरटेलच्या नव्या प्लाननुसार ग्राहकांना एक हजार जीबी डेटा देण्यात येणार आहे. हा प्लान ब्रॉडबँड युजर्ससाठी आहे. एअरटेलच्या नव्या ऑफरनुसार ग्राहकांसाठी एकून चार प्लान असणार आहे. ज्याअंतर्गत एका वर्षासाठी एक हजार जीबी डेटा मोफत मिळणार आहे. १०९९ रुपये, १२९९ रुपये, १४९९ आणि १७९९ या किंमतीचे हे वेगवेगळे प्लान आहेत. आता या ऑफरमध्ये सगळ्यात स्वस्त प्लानची सुरूवात आहे ती ८९९ पासून. याअंतर्गत ग्राहकांना वर्षाला ७५० जीबी डेटा मोफत मिळणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा