alien viral video 2025 Fact Check : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एलियन्ससंबंधित अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात असल्याचे दिसून येत आहे, ज्यात दावा केला जात आहे की, जगभरात, विशेषत: भारतातील अनेक ठिकाणी एलियन्स दिसून आले आहेत. या व्हिडीओंमुळे एकच खळबळ उडाली आहे. पण, या व्हिडीओंच्या सत्यतेबाबत आम्ही तपास केला असता एक वेगळं सत्य समोर आलं ते काय आहे, जाणून घेऊ..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काय होत आहे व्हायरल?
आम्हाला सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ सापडले, ज्यात भारतात विशेषत: राजस्थानमध्ये एलियन्स दिसल्याचा दावा करण्यात आला आहे.
अर्काइव्ह व्हर्जन: https://archive.ph/XQDh5
असाच दावा करून व्हायरल केले जाणारे अनेक व्हिडीओ आढळून आले.
अर्काइव्ह व्हर्जन: https://archive.ph/AH4i0
अर्काइव्ह व्हर्जन: https://archive.ph/GNM6r
अर्काइव्ह व्हर्जन: https://archive.ph/w66VQ
अर्काइव्ह व्हर्जन: https://archive.ph/GUvqY
अर्काइव्ह व्हर्जन: https://archive.ph/xdPgn
तपास:
यानंतर आम्ही एकामागून एक व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंचा तपास सुरू केला.
व्हिडीओ 1:
https://www.instagram.com/reel/DEbny9SPIQf/?igsh=dGp2MnNreGZhNTcy
आम्ही व्हिडीओमधून स्क्रीनशॉट काढले आणि त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केले.
यावेळी यूट्यूबवरही असे अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात होते.
याचदरम्यान आम्हाला जेडेन स्प्रिंजच्या YouTube चॅनेलवर एक वर्षापूर्वी पोस्ट केलेला व्हिडीओ सापडला. या व्हिडीओला ८१ मिलियन व्ह्युज मिळाले होते. पण, व्हिडीओसह एलियन्सबाबत कोणतेही वर्णन जोडलेले नाही.
आम्हाला या यूट्यूब चॅनेलद्वारे जेडेन नावाचे एक्स अकाउंट सापडले.
आम्हाला त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही पोस्ट केलेल्या व्हिडीओची मोठी आवृत्ती सापडली.
या रील्सच्या काही कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “मी एरिया ५१ ला गेलो आहे.”
यानंतर लाइटहाऊस जर्नलिझमने व्हिडीओची सत्यता जाणून घेण्यासाठी जेडेन स्प्रिन्झ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण अद्याप संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे आम्ही लवकरच तथ्य तपासणी करून सत्य समोर आणू.
व्हिडीओ २:
हा व्हिडीओ तीन व्हिडीओ एकत्र करून पोस्ट करण्यात आला आहे.
जेव्हा आम्ही या व्हिडीओवर रिव्हर्स इमेज सर्च केले तेव्हा आम्हाला YouTube चॅनेल EL GAP वर Yandex पहिला व्हिडीओ सापडला.
आम्हाला रेफ्रिजरेशन सिस्टम अँड कोल्ड रूम्स या YouTube चॅनेलवरही हा व्हिडीओ सापडला.
या व्हिडीओंवरील अनेक कमेंटसमधून असे सुचित करण्यात आले की, हा व्हिडीओ डिजिटल टूल्सचा वापर करून बनवला गेला आहे.
या व्हिडीओतील मधला व्हिडीओ आम्हाला chaos_factory नावाच्या Instagram हँडलवरही सापडला.
एका व्हिडीओवर युजरने नमूद केले आहे की, व्हिडीओ डिजिटल कॉम्बॅट सिम्युलेटरने चित्रित केला गेला आहे. डिजिटल कॉम्बॅट सिम्युलेटर हा एक कॉम्बॅट फ्लाइट सिम्युलेशन गेम आहे, जो प्रामुख्याने ईगल डायनॅमिक्स आणि द फायटर कलेक्शनने तयार केला आहे.
आम्हाला तिसरी क्लिप ‘sybervisions_’, https://www.instagram.com/p/DEPivxJSY9G/ च्या Instagram हँडलवर सापडली.
या इन्स्टा अकाउंटच्या बायोमध्ये लिहिले होते की, AI-VFX कलाकार. चित्रपट निर्माते. अवास्तव जगाची दृश्ये.
यावरून हा व्हिडीओ डिजिटल टूल्सचा वापर करून तयार करण्यात आल्याचे समोर आले.
व्हिडीओ 3:
आम्हाला UFObot नावाच्या एक्स हँडलवर हा व्हिडीओ सापडला.
यानंतर ufoofinterest या यूट्यूब चॅनेलवरही हा व्हिडीओ आढळून आला, ज्यानुसार या व्हिडीओचा मूळ स्त्रोत horrorporn.com होता. चित्रपटाचे नाव होते ‘रोसवेल यूएफओ.’
व्हिडीओ ४:
व्हायरल होणाऱ्या चौथ्या व्हिडीओतून दावा करण्यात आला आहे की, भारतातील राजस्थानमध्ये एलियन असल्याचे दिसून आले आहे.
यावेळी आम्ही सत्य तपासण्यास सुरुवात केली, तेव्हा आम्हाला एजंट फाइव्ह या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ क्लिप सापडली, जी २०१६ मध्ये अपलोड केली गेली होती. या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी ही व्हिडीओ क्लिप खोटी असल्याचे म्हटले होते.
व्हिडीओ 5:
या व्हिडीओमध्येही राजस्थानमध्ये एलियन दिसल्याचे सांगण्यात आले आहे.
यावेळी तपासादरम्यान २०१३ मध्ये ‘एंटरेसन’ या YouTube चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडीओ आम्हाला आढळला.
एका YouTube चॅनलने ११ वर्षांपूर्वी हा व्हिडीओ पोस्ट केला होता.
ज्याच्या कॅप्शनमध्ये म्हटले की आहे, 914 यांजियाओ जंगलात यूएफओ घटना. यांजियाओ, हेबेई प्रांतात यूएफओ आणि एलियन्सचे फोटो काढण्यात आले – HD
व्हिडीओ 6:
व्हिडीओमधील बॅकग्राऊंड आणि हालचाल हे सूचित करते की, व्हिडीओ डिजिटल टूल्सचा वापर करून तयार करण्यात आला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असे अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत, पण या व्हिडीओतील दृश्यांबाबत पुष्टी करणारे कोणतेही वृत्त आम्हाला सापडले नाहीत.
निष्कर्ष:
भारतात एलियन दिसल्याचा दावा करत सोशल मीडियावर शेअर केले जात असलेले व्हिडीओ विविध डिजिटल टूल्सचा वापर करून बनवण्यात आले आहेत. भारतात कुठेही एलियन्स दिसलेले नाहीत, त्यामुळे व्हायरल दावे खोटे आणि बनावट आहेत.