Amazing Bicycle For Kids: बदलत्या काळानुसार सर्व काही बदलते. हा बदल आपल्याला आजच्या काळातील आणि पूर्वीच्या काळातील वस्तू पाहिल्यानंतर दिसतो. नुकताच सोशल मीडियावर जुन्या काळातील एका आगळ्या वेगळ्या सायकलाच व्हिडीओ चर्चेमध्ये आला आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले झाले कारण त्याकाळात इतकी भन्नाट कल्पना कशी सुचली? असा प्रश्न लोकांना पडला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका महिलेने चक्क तिच्या पर्समधून सायकल बाहेर काढली आणि त्यावर तिच्या मुलीला बसवून फिरवताना दिसते आहे. हा व्हिडीओ लोक पुन्हा पुन्हा पाहत आहे आणि थक्क होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसली हटके सायकल

व्हायरल व्हिडीओ जुन्या काळातील आणि परदेशातील असल्याचे दिसते. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला तिच्या छोट्या मुलीसह एका रस्त्यावरून जात आहे. अचानक ती थांबते आणि तिच्या पर्समधून एक फोल्डेबल सायकल बाहेर काढते. ती सायकल उघडून त्याला चाक लावते. त्या सायकलवर बसण्यासाठी एक छोटसं सीट देखील दिसत आहे. त्यावर ती चिमुकलीला बसवते. चिमुकलीला पकडून बसता यासाठी लोखंडी तार दिसत आहे. महिला ती सायकल ओढत आरामात पुन्हा रस्त्यावर पुन्हा चालू लागते. चिमुकलीदेखील सायकलवर आरामात बसलेली दिसत आहे.

bike thief shocking video viral
तुम्ही बाईक बिनधास्त कुठेही पार्क करताय? चोर अवघ्या सेकंदात अशी करतायत बाईकची चोरी; धक्कादायक VIDEO पाहाच
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Mother Always Protect Her Child
आई आहे ना…! वेगात येणारी राईड पाहून चिमुकलीने काढला पळ अन् पाहा VIDEO चा जबरदस्त शेवट
Bull attack on woman
‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
cab driver viral video
VIDEO : टॅक्सी चालकाला पोहोचायला ७ मिनिटांचा उशीर, महिलेने घातला राडा; चालकाच्या अंगावर थुंकत म्हणाली…
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
monkey
थेट एसटी बसच्या छतावर बसून माकडाचा ऐटीत प्रवास! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “तिकीट काढले का?”
Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू

हेही वाचा – पोह्याचा अपमान करणे महिलेला पडले महागात; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, “तू चांगले अन्न…

व्हिडीओ पाहून लक्षात येते की, पूर्वीच्या काळात अशी सायकल होते ज्यावर लहान मुलांना बसवता येईल आणि पालक ती ओढत कुठेही घेऊन फिरू शकतात.ज्यामुळे जास्तवेळ मुलांना उचलून घ्यावे लागणार नाही.

हेही वाचा – बाईकला हँडलऐवजी लावलं ट्रॅक्टरचे स्टेअरिंग, तरुणाचा विचित्र जुगाड पाहून चक्रावले लोक, पाहा Viral Video

इंस्टाग्रामवर @babies_town या अकांउटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लोकांची पसंती मिळत आहे.

Story img Loader