Viral Video : सोशल मीडियावर अनेकदा भावूक करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की भारतातील एका अनाथ मुलाला अमेरिकन जोडप्याने दत्तक घेतले. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक अनाथाश्रमातील आहे. दिसेल. व्हिडीओमध्ये अनाथाश्रमातीला काही कर्मचारी दिसतील आणि एक अमेरिकन जोडपे दिसेल. व्हिडीओच्या सुरुवातीला एका महिलेच्या कडेवर तु्म्हाला बाळ दिसेल. त्यानंतर ही महिला हे बाळ एका अमेरिकन महिलेला देते. अमेरिकन महिला अत्यंत प्रेमाने त्याला कडेवर घेते. या अमेरिकन जोडप्याने हे बाळ दत्तक घेतलेले व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. या अमेरिकन जोडप्याबरोबर त्यांची मुलगी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे पुढे व्हिडीओत अमेरिकन महिलेचा पती सांगतो, “आम्ही हे बाळ दत्तक घेतले आहे. आम्हाला त्याला आमच्या कुटुंबाचा भाग बनवायचा आहे आणि त्याच्यावर आयुष्यभर प्रेम करायचे आहे.” या व्हिडीओवर लिहिलेय, “अमेरिकेहून भारतात आलेल्या दांपत्याने इथल्या बाळाला घेतले दत्तक”

हेही वाचा : VIRAL VIDEO: ‘बाबा आमचा सुपरस्टार… ‘ केकवरील मेणबत्त्या फुंकण्यासाठी जुगाड; प्लेटचा केला असा उपयोग की…; तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू

पाहा व्हायरल व्हिडीओ

lay_bhari_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जशपूरमधील तीन वर्षांच्या अनाथ मुलाच्या आयुष्यात आशेचा नवा किरण उजळला आहे. अमेरिकेतील एका जोडप्याने हे मूल दत्तक घेतले आहे. ही प्रक्रिया महिला व बालविकास विभागाच्या पथकाच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आली आहे, जेणेकरून बाळाला नवीन कुटुंबाचे प्रेम आणि काळजी मिळेल.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “चला… एका अनाथ मुलाच्या आयुष्याचं सोन झालं” तर एका युजरने लिहिलेय, ” तर एका युजरने लिहिलेय, “त्या दांपत्याचे खूप खूप आभार पण आपले भारतीय लोक केव्हा करतील असले कर्तव्य” आणखी एका युजरने लिहिलेय, “आज यांनी या बाळा चा हातभार सांभाळला देव जाणे हाच बाळ उदया अमेरिकेचा हातभार सांभाळेल” एक युजर लिहितो, “माणसात देव पाहिला” तर एक युजर लिहितो, “ग्रेट देव पाहिला नाही पण तुमच्यात दिसला. सातासमुद्रापार येऊन देव दर्शन धन्यवाद… संस्कार चांगले दया म्हणजे ते मुलं तुमचा म्हातारापणात सांभाळ करेन”